व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; जनता वसाहत परिसरातील घटना, आरोपी अटकेत

पुणे : पुण्यातील जनता वसाहत परिसरातील चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात...

Read more

पुण्यात सुरक्षा रक्षकाकडून डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून

बिबवेवाडी : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबवेवाडी परिसरातील अप्पर डेपो जवळ एका युवकाचा सोमवारी...

Read more

अख्खे गाव डीजेच्या तालावर; अन् जावईबापू गाढवावर; धुळवडीला जावयाची अनोखी मिरवणूक

बीड : जावयाची लग्नात घोड्यावरील मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल, मात्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात जावयाची अनोखी मिरवणूक...

Read more

मन सुन्न करणारी घटना! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं; अहमदनगर हादरलं

अहमदनगर : सर्वत्र रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव...

Read more

पुण्यातील सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी; मूर्ती, चांदीचे मखर घेऊन चोरटे पसार

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील कपाटाचे कुलूप तोडूनमूर्ती,...

Read more

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; वाघोली परिसरातील घटना

पुणे : पुणे शहरातील वाघोली परिसरात सासरकडील त्रासाला कंटाळून एका विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली. याप्रकरणी...

Read more

श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहू, तळवडे, चाकण परिसरात आजपासून वाहतुकीत मोठे बदल

पिंपरी : जगद्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या २७ मार्च रोजी आहे. या सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहूगाव येथे लाखो...

Read more

महायुतीकडून महादेव जानकरांना तिकीट; आता माढ्याच्या जागेसाठी ‘मविआ’चा उमेदवार कोण? ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब….

सोलापूर : माढा हा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील बहुचर्चित मतदारसंघ आहे. कालपर्यंत महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे खुद्द...

Read more

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार; आजच करा अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथे...

Read more

चौफुला येथे अश्लिल हावभाव करणाऱ्या ५ महिलांवर यवत पोलिसांची कारवाई

राहुलकुमार अवचट यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोरीपार्धी गावच्या हद्दीतील चौफुला येथे अश्लिल हावभाव करणाऱ्या ५ महिलांवर यवत पोलिसांनी...

Read more
Page 481 of 851 1 480 481 482 851

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!