Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंगाचा थरकाप उडवणारी घटना..! भरधाव कारने महिलेला उडवलं; महिला फुटबॉलसारखी उडाली, पहा व्हिडीओ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 13 August 2024, 17:04

जळगाव : जळगावातून अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे. एक महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या कारने तिला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक एवढी भयंकर होती की, महिला फुटबॉलसारखी हवेत उडून खाली पडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. सुमनबाई भिका राजपूत असं अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे.

महिलेला धडक दिल्यानंतर कार भरधाव वेगात पुढे निघून गेली अन् पलटी झाली. ही घटना जळगाव तालुक्यात रविवार 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जबर धडक दिली. त्यानंतर कार भरधाव वेगात पुढे जाऊन पलटी झाल्यानंतर कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले.

नेमकं काय घडलं?

वावडदाच्या दिशेने कार भरधाव वेगात येत होती. वावडदा चौफुलीवर सुमनबाई राजपूत ही महिला डोक्यावर भांडे घेऊन रस्ता ओलांडत होत्या. एक दोन-जण रस्त्यावरून ये जा करत होते. तेवढ्यात एक दुचाकी आली. ही महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने एक कार समोरून आली. आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमनबाईंना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुमनबाई फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या आणि खाली पडल्या. या अपघातात सुमनबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

दरम्यान, भरधाव कारने एका दुचाकी स्वाराला देखील धडक दिली अन् पुढे जाऊन उलटली. यामध्ये कारमधील तिघे आणि इतर दोघे असे पाचजण जखमी झाले आहेत. या सर्वांवर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

जळगावात भयंकर हिट अँड रन, महिला फुटबॉलसारखी उडाली; थरकाप उडवणारा Video #Jalgaonhitandrun pic.twitter.com/0rVidqkUOq

— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) August 13, 2024

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05

रोहित पवारांचं ‘मफलरवाला नेता’ विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या “रोहितचं मन अस्वस्थ आहे…

Tuesday, 17 November 2026, 16:55

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19

वाळू माफियांना शिरूर अन् श्रीगोंदा महसूल विभागाचा जोरदार दणका! आठ सेक्शन अन् नऊ फायबर बोटी जिलेटिनने फोडल्या; घोड धरणातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई!

Tuesday, 17 November 2026, 16:07

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57
Next Post

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील मुलींकडून 1500 कलात्मक राख्या सीमेवरील जवानांसाठी रवाना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp