Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 April 2026, 15:55

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक (Ashok Kharat) प्रकरणात अडकलेल्या अशोक खरात याच्याबाबत रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. एसआयटीकडून चौकशी सुरू असताना (Nashik News) त्याच्या फरार पत्नीचा शोधही सुरू आहे. याच दरम्यान त्याच्या सासरच्या गावातून समोर आलेली माहिती या प्रकरणाला (Sinnar News) नवे वळण देणारी ठरत आहे. (Latest Marathi News)

सिन्नर तालुक्यातील पाडळी या सुमारे 1700 लोकसंख्येच्या गावात खरातची सासुरवाडी आहे. त्याच्या अटकेनंतर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत लग्नावेळचा एक धक्कादायक किस्सा उघड केला आहे. 1992-93 च्या सुमारास खरातचा विवाह कल्पना यांच्याशी झाला होता. मात्र त्यावेळीही अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

 

एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, खरातचे वय जास्त असल्याने सुरुवातीला या लग्नाला घरच्यांचा आणि भावाचा विरोध होता. तरीही हे लग्न कसे पार पडले, याबाबत आजही प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात घडलेली घटना.

हळदीदरम्यान खरातने अंगावरील कपडे काढण्यास स्पष्ट नकार दिला होता. उपस्थितांनी आग्रह केल्यानंतर जेव्हा त्याने कपडे काढले, तेव्हा त्याच्या शरीरावर शस्त्राने झालेल्या जुन्या जखमांचे ठसे स्पष्ट दिसत होते. हा प्रकार पाहून उपस्थित पाहुणेही हादरले होते. त्या घटनेने त्यावेळीच संशय निर्माण झाला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबतही तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहेत. गावकऱ्यांकडून मिळणारी माहिती आणि भूतकाळातील घटना तपासाला महत्त्वाचे धागेदोरे देऊ शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.