Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जनावरांना डांबून ठेवत कत्तल; ६ जण पोलिसांच्या ताब्यात, कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 14:26

अहमदनगर : गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी फैसल अस्लम शेख (वय १९) राशीद इलीयास कुरेशी (वय २२) औवेस राशीद शेख (वय २४) रहेमुद्दीन महेबुब करेशी (वय २६), मुसाविर युनुस कुरेशी (वय २१), मोहमीद नजिर एहमद कुरेशी (वय २३) सर्व राहणार अहमदनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबुन ठेवुन त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळताच यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करुन छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथकाने तात्काळ कारी मस्जिदजवळ शोध घेतला असता एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले तब्बल २००० किलो गोमांस आढळून आले. तसेच त्याचं परीसरात शाळा क्रं ४ जवळ मागील बाजुस एकुण ८ गोवंशीय जणावरे आढळून आली. असा एकुण ५ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर भा.द.वि.कलम २६९ महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, इनामदार, सुजय हिवाळे, सलिम शेख, अतुल काजळे, अभय कदम यांच्या पथकाने केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06
Next Post

chhatrapati sambhajinagar : थंडीचा जोर वाढला, आजार बळावले; खासगीसह सरकारी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.