व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

उत्तर महाराष्ट्र

जेवण न दिल्याने हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने वार; चौघावर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : हॉटेल मालकाला जेवण मागीतल्यानंतर त्याने रात्रीचे ११ वाजले असून हॉटेल बंद झाले आहे, असं सांगून जेवण मिळणार नाही,...

Read more

नाशिकमध्ये देवनदीच्या संगमावरील बंधाऱ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

सिन्नर: तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीच्या संगमावरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास...

Read more

भराव करू नको, सांगितल्याच्या रागातून एकास दगडाने मारहाण

नंदुरबारः शहादा तालुक्यातील मलोणी येथे भराव करु नका, असे सांगितल्याच्या रागातून एकास दगडाने मारुन दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात...

Read more

अहमदनगरमध्ये थेट ईव्हीएमच्या स्ट्राँग रूममध्ये घुसखोरीचा प्रयत्न; निलेश लंकेंनी पोस्ट केला व्हिडिओ

अहमदनगर : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही (CCTV) काही काळासाठी बंद झाल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

Read more

धक्कादायक! पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा धरणात बुडून मृत्यू

इगतपुरी : तालुक्यातील भावली धरणात पाच जणांचा बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील...

Read more

वाळू चोरीसाठी जाण्याच्या संशयावरून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

जळगाव : वाळू चोरी करण्यासाठी जात असल्याच्या संशयावरून बापलेकाला चार जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना शुक्रवार...

Read more

शिरसोली रोडवरील हॉटेलमध्ये तुफान राडा, बियरची बाटली फोडली डोक्यात; तरुणावर चॉपरने हल्ला

जळगाव : शहरातील शिरसोली रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हॉटेलचालकांसह काही तरुणांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये हॉटेलमध्ये असलेल्या तरुणांनी...

Read more

धक्कादायक…! महागड्या फोनला पैसे न दिल्याने शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या

अहमदनगर : महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडीलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक...

Read more

इंधनाच्या वॅगनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचाच डल्ला, पेट्रोल, डिझेल चोरीप्रकरणी सहा जणांना अटक; रेल्वे सुरक्षा दलाची सापळा रचून कारवाई

मनमाड : पानेवाडी रेल्वे स्थानकाजवळील इंधन कंपन्यांच्या डेपोतून इंधन तस्करी जोरात सुरू असल्याची चर्चा असतानाच गुरुवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास...

Read more

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या

नाशिक : येथील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्ब्याखालून अचानक धूर निघाला. त्यावेळी प्रवासी घाबरुन गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता....

Read more
Page 21 of 47 1 20 21 22 47

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!