व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

उत्तर महाराष्ट्र

सटाणा शहरातील कॅफेवर पोलिसांची कारवाई, भरवस्तीतून सहा तरुणींसह काही तरुणही ताब्यात

सटाणा : शहरातील बस स्थानकामागे भरवस्तीत असलेल्या एका कॅफेवर पोलिसांनी धाड टाकत सहा तरुणींसह काही तरूणांना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ...

Read more

जळगावात नवशिक्या कारचालकाने ५ महिलासह, २ चिमुकल्यांना उडवलं; एका महिलेचा जागीच मृत्यू

जळगाव : जळगावमधून एक अपघाताची घटना समोर येत आहे. मेहरुण येथील मंगलपुरी गल्लीत घरासमोर काही महिला उभ्या राहून गप्पा मारत...

Read more

नाशिकमध्ये तडीपार जावरे, डोईफोडे पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : हद्दपारीची कारवाई केलेली असताना पूर्वपरवानगी न घेता शहरात फिरणाऱ्या दोघा तडिपारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. वेगवेगळ्या भागात दोघे मिळून...

Read more

नाशिक जिल्ह्यातील एक लाख महिला लाडकी बहीण योजनेस अपात्र !

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दीड लाख महिलांचे अर्ज दाखल झालेले आहेत. तर, सुमारे एक लाख दहा...

Read more

शरद पवारांची मोठी खेळी… ! मंत्रिपद भूषवलेला भाजपचा बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

अहमदनगर : शरद पवार यांचे महायुतीला धक्क्यावर धक्के देण्याचे सत्र सुरूच आहे. शरद पवार गटाकडून अहमदनगरमधील अकोलेत मार्चेबांधणीला सुरुवात झाली...

Read more

अंजनेरीवर ट्रेकिंगला गेलेली मुले पावसात अडकली

नाशिक : अंजनेरी येथे रविवारी दुपारी आठ ते दहा मुले सकाळी ट्रेकिंग करता गेली. त्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला...

Read more

नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात अपघात; कंटेनरची ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक

इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईट जवळ एका कंटेनरने सहा...

Read more

जमिनीच्या वादातून पेट्रोल टाकून तरुणाला पेटवले; नगर जिल्ह्यातील घटना

सोनई : जमिनीच्या वादातून मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....

Read more

महाराष्ट्राला हादरवणारी घटना…! पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीचं भयंकर कृत्य; दोघांचे चिरले गळे

कोपरगाव : पत्नीने पतीसोबत येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या व स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली...

Read more

नाशिक उपनगर भागात टोळक्याचा धुडगूस, खाद्यपदार्थाची हातगाडी केली पलटी

नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील दारू दुकानासमोर टोळक्याने धुडघूस घालत फुटाणे विक्रेत्या महिलेस मारहाण केली. या घटनेत खाद्यपदार्थाची हातगाडी पलटी करीत...

Read more
Page 11 of 47 1 10 11 12 47

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!