Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार; ‘TCS’ने उचलले मोठे पाऊल, काम तडकाफडकी थांबवले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 16 April 2026, 10:31

Nashik Crime : नाशिक : नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली असून कंपनीची एचआर अधिकारी निदा खान ही अद्याप फरार आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके काम करत आहेत. या प्रकरणामुळे संबंधित कंपनीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर कंपनीने तातडीने आपले कामकाज थांबवले आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचे आदेश देण्यात आले असून सुमारे 150 कर्मचाऱ्यांना सोमवारपासून वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीत झाडाझडती घेतली असून दिल्लीहून आलेल्या पथकानेही तपास केला आहे. कंपनीत सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

 

या प्रकरणात धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर आरोपांचीही चौकशी केली जात आहे. कंपनीने अंतर्गत तपासणी सुरू केली असून काही कर्मचाऱ्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर कामगार उपायुक्त कार्यालयाकडूनही कंपनीत तपासणी करण्यात आली. मात्र, तपासासाठी गेलेल्या पथकाला कंपनीत एकही कर्मचारी आढळला नाही. त्यांनी शॉप अ‍ॅक्टसह इतर कागदपत्रांची तपासणी केली.

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिल रोजी नाशिकमध्ये येऊन या प्रकरणाची पाहणी करणार आहे. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे कंपनीचे नाशिकमधील युनिट सध्या चौकशीच्या भोवऱ्यात सापडले असून कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. तसेच नवीन भरती प्रक्रियाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06
Next Post

लोणी काळभोर येथील बस स्थानकासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा अपघात; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने कोंडी सुटली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.