Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! कोठडीत वाढ, पत्नी कल्पना खरातला जामीन; 30 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 23 September 2026, 12:27

नाशिक: भोंदूबाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात न्यायालयीन कारवाई सुरूच आहे. आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित गंभीर आरोप असलेल्या अशोक खरातच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

ईडीने दाखल केलेल्या सुमारे 3000 पानी आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतल्यानंतर सर्व संबंधित आरोपींना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार अशोक खरातची पत्नी कल्पना खरात 22 सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात हजर झाली. यावेळी तिने जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तिला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तसेच तिच्यावर परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, अशोक खरातला नाशिकरोड कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान त्याची न्यायालयीन कोठडी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला होणार आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, अशोक खरातविरोधात नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि राहता परिसरात एकूण 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. ईडीच्या तपासानुसार, त्याच्यावर दैवी शक्ती आणि भविष्यवाणीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे तसेच महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत.

 

ईडीने केलेल्या तपासात आर्थिक व्यवहारांबाबतही अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, तब्बल 142 बेनामी खात्यांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले. या पैशांचा वापर कथितपणे रिअल इस्टेट आणि महागड्या मालमत्तांमध्ये गुंतवणुकीसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.

मात्र या सर्व आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असून, प्रकरणातील आरोप सिद्ध होणे बाकी आहे. पुढील सुनावणीत या प्रकरणातील कायदेशीर घडामोडींवर लक्ष राहणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या परीक्षांना अचानक स्थगिती

Tuesday, 29 September 2026, 10:32

बंद राजगड कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी तयारी! 467 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन

Tuesday, 29 September 2026, 9:33

इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूला अचानक नवं वळण! सोनू सिंहसोबत वाढली होती जवळीक, तो विवाहित अन् 2 मुलांचा बाप; आईचा मोठा दावा

Tuesday, 29 September 2026, 9:28

बारामतीत दुहेरी हत्याकांड! माजी सरपंच महिलेसह दोघींना झोपेतच गळे चिरून संपवलं; परिसरात खळबळ

Tuesday, 29 September 2026, 9:14

बारामतीच्या गजबजलेल्या राजहंस चौकात थरार! दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 29 September 2026, 8:26

विलीनीकरण होणार की नाही? शरद पवारांनी संभ्रम केला दूर; म्हणाले, “त्यांनी आमच्यासोबत यावं….”

Tuesday, 29 September 2026, 8:14
Next Post

बारामतीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनाची मंजुरी; जिल्हा मुख्यालयाच्या फेऱ्या होणार कमी, दौंड-इंदापूरलाही मोठा फायदा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp