Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

crime news: प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांकडे खंडणीची मागणी; कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 19:43

crime news : कोतवाली, (नगर) : खंडणी मागितल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवासी वाहनचालकांना दमदाटी व धमकावून पैशांची मागणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरशाद सय्यद (रा. मुकुंदनगर अहमदनगर) व शिफान दारुवाला (रा. आलमगीर अहमदनगर) अशी खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वाहनचालक कृष्णा पळसकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कृष्णा पळसकर (रा. पळशी औरंगाबाद) हे संभाजीनगर -औरंगाबाद-नगर अशी प्रवासी वाहतूक करून कुटुंबाची उपजीविका करतात. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादला जाण्यासाठी तिघेजण गाडीत बसवले होते.

यावेळी आरशाद व शिफान हे त्या ठिकाणी आले. व त्यांनी”‘तू इथे प्रवासी कसे काय भरले? तुला प्रती सीट ५० रु. द्यावे लागतील. यापुढेही गाडी चालवायची असेल तर पैसे द्यावेच लागतील?” असे म्हणत दमदाटी करत गाडी अडवून ठेवली. यावेळी पळसकर यांनी लगेच गाडीतून उतरून जवळच इम्पिरिअल चौकात पोलिसांची नाकाबंदी असलेल्या ठिकाणी जाऊन मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिसांचे आवाहन..
बेकायदेशीरपणे कोणीही कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करत असल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रकार आढळून आल्यास कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव गणेश धोत्रे योगेश भिंगारदिवे अमोल गाडे देवा थोरात सतीश भांड आदींनी केली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28

धरणांचा साठा घटला, आता पुण्यात पाणीकपात? सरकारने दिले नियोजनाचे आदेश

Thursday, 1 October 2026, 8:20

Maharashtra Weather: मान्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरला कुठे पाऊस, कुठे कोरडे वातावरण? वाचा

Thursday, 1 October 2026, 8:11

Daily Horoscope: चंद्राचा नक्षत्र बदल आणि हंस राजयोग; 1 ऑक्टोबरचे राशिभविष्य नेमकं काय सांगतं? वाचा

Thursday, 1 October 2026, 7:52

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23
Next Post

लोणी काळभोर येथील एचपीसीएल कंपनीच्या टँकर चालकांचा संप मागे; पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा पुढाकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp