Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur Crime : सातबाऱ्यावरील चूक दुरुस्तीसाठी 15 हजारांची लाच घेणारा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 19 April 2024, 19:14

सोलापूर : सातबारावरील चूक दुरुस्त करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उत्तर तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयातच रंगेहाथ पकडले. अतुल अशोक रणसुबे (वय ४१) असे रंगेहाथ पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल रणसुबे हा उत्तर तहसील कार्यालयात लिपिक या पदावर कार्यरत आहे. तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती. पण, सातबारा उताऱ्यावर दाखविलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन, यात तफावत होती. त्याबद्दल तक्रारदाराने तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. वारंवार हेलपाटे मारूनही त्यांच्या अर्जाची कोणीच दखल घेत नव्हते.

ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी लिपिक रणसुबे याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी (ता. १८) लाचेची रक्कम रणसुबे याने तक्रारदाराकडून तहसील कार्यालयातच स्विकारली. पण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यावर लक्ष ठेवून होते. पैसे हातात घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले. त्याच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, अतुल रणसुबे याने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात लिपिक या पदावर काम केले आहे. नुकतीच त्याची सोलापूर उत्तर तहसील कार्यालयातील बदली झाली होती. लाचलुचपत विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या कारवाईने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अनिल परबांना दिलासा! ‘त्या’ गाजलेल्या मारहाण प्रकरणातून अखेर निर्दोष मुक्तता; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

Thursday, 30 July 2026, 18:12

लाडक्या बहिणींना धक्का! ‘या’ महिलांचा हप्ता बंद; तुमचं नाव यादीत आहे का?

Thursday, 30 July 2026, 17:54

पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त पाहणी दौरा

Thursday, 30 July 2026, 17:31

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात अज्ञातांकडून रात्रीच्या अंधारात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या; वनक्षेत्रासह पर्यावरण धोक्यात, तर दुर्गंधीने नागरिक हैराण..

Thursday, 30 July 2026, 17:19

धनुष्यबाण अखेर कोणाचा? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू; न्यायालयाचा महत्वाचा आदेश

Thursday, 30 July 2026, 16:56

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Thursday, 30 July 2026, 16:33
Next Post

धक्कादायक ! एक दिवसाचे अर्भक आढळले मृतावस्थेत; तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.