Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat : समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण: रुपाली चाकणकर यांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस; 5 दिवसांत शिर्डीत हजर राहण्याचे आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 11:46
Ashok Kharat

photo- social media

Ashok Kharat : शिर्डी पोलिसांनी समता पतसंस्थेतील संशयित खात्यांच्या चौकशीसाठी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बहिणी व जाऊ प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. त्यांना 5 दिवसांत शिर्डीत हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. (Ashok Kharat)

भोंदू अशोक खरात विरोधात शिर्डीत सावकारीचा गुन्हा दाखल असून त्याच्या तपासादरम्यान राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत अनेक संशयित खाती आढळली आहेत. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. संबंधित खात्यांमध्ये खरात वारसदार असल्याची नोंद असल्याने पोलिसांकडून खातेदारांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत 33 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यामध्ये आता प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, अशोक खरात आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पत्रकाराला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तसेच वारंवार धमक्या दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाशी संबंधित कारवाईत अंमलबजावणी संचालनालयाने अशोक खरातची 3 बँक खाती आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिचे 1 खाते सील केले आहे. या खात्यांमधील मागील 3 वर्षांतील व्यवहारांची तपासणी करण्यात आली आहे.

 

याचदरम्यान, पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अघोरी पूजा करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका भोंदू व्यक्तीला न्यायालयाने 4 वर्षे सक्तमजुरी आणि 15000 दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48
Next Post

पायात बूट नाही, तरीही 18 मिनिटांत 5 किमी धावला! तरुणाचा संघर्ष पाहून एसपी झाले थक्क; भरमैदानात दिलं खास गिफ्ट, पहा व्हायरल व्हिडिओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp