Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चावी हरवली अन् आयुष्यच संपलं! पतीने केली पत्नीची हत्या; 19 वर्षीय जरीनसोबत घडलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 23 September 2026, 13:45

नाशिक: नाशिक शहरातील बजरंगवाडी भागात एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 21 वर्षांच्या पतीने आपल्या 19 वर्षांच्या पत्नीचा अमानुष मारहाण करून जीव घेतल्याचे उघड झाले आहे. घराची किल्ली सापडत नव्हती, या अगदी क्षुल्लक कारणावरून हा संपूर्ण प्रकार घडला. आरोपी तरुणाचे नाव इद्रीस मोहम्मद शेख असे असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव जरीना उर्फ नन्नी इद्रीश शेख असे होते. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य वडाळा गावात गेले असता तिथेही दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी इद्रीसने पत्नीला मारहाण केली आणि माहेरच्या नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, मध्ये पडणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्याने दिली होती.

या घटनेनंतर दोघेही आपल्या बजरंगवाडी येथील घरी परतले. मात्र सोमवारी रात्री पुन्हा एकदा घराची चावी न सापडल्याच्या कारणावरून वाद उफाळला आणि इद्रीसने पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जरीनाचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे रहिवासी धावत आले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना जरीनाच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे दिसले. शेजाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिची सुटका केली, परंतु जखमा इतक्या गंभीर होत्या की उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे नाशिक परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

DJ, फटाके अन् मोठा आवाज बंद! मुंबई हायकोर्टाचा उत्सवांबाबत मोठा इशारा; नियम तोडल्यास होणार थेट कारवाई

Wednesday, 23 September 2026, 13:55

लोणी काळभोरच्या भाजी मंडईत महिलांचा राडा! शिवीगाळ, धक्काबुक्की अन् मारहाण; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 13:46

चावी हरवली अन् आयुष्यच संपलं! पतीने केली पत्नीची हत्या; 19 वर्षीय जरीनसोबत घडलं भयंकर

Wednesday, 23 September 2026, 13:45

दौंड तालुक्याच्या विकासासाठी व बळीराजाच्या हितासाठी सरकार पाठीशी खंबीरपणे उभे आहे – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Wednesday, 23 September 2026, 13:33

दौंडच्या विकासकामांना मिळणार गती? राहुल कुलांची बावनकुळेंशी चर्चा; शासकीय निवासस्थानांपासून उपक्रीडा संकुलांपर्यंत केल्या ‘या’ मोठ्या मागण्या

Wednesday, 23 September 2026, 13:29

उरुळी कांचन ते कुंजीरवाडी दरम्यान बसप्रवासात महिलांच्या टोळीचा चोरीचा डाव? महिलेच्या बॅगेतील 12 लाखांच्या दगिन्यांवर मारला डल्ला

Wednesday, 23 September 2026, 13:12
Next Post

लोणी काळभोरच्या भाजी मंडईत महिलांचा राडा! शिवीगाळ, धक्काबुक्की अन् मारहाण; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp