Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पवारांची चाल की नवी राजकीय खेळी? 10 तारखेकडे लक्ष,पटेलांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 November 2026, 13:38

डॉ. अशोक बालगुडे

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एका वाक्याने किती मोठे वादळ उठू शकते, याचा प्रत्यय पुन्हा आला! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पवारांनी ‘10 तारखेनंतर बसू’, असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार? नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे? की या भेटीमागे आणखी काही राजकीय संकेत आहेत? प्रश्नांची मालिका सुरू झाली; मात्र उत्तरांची चावी अद्याप पवारांकडेच!

शरद पवारांचे राजकारण म्हणजे उघड पुस्तक नव्हे. त्यांच्या पुढील खेळीचा अंदाज बांधताना भल्याभल्या राजकीय जाणकारांची गणिते चुकली आहेत. त्यांच्या मनात काय सुरू आहे, याची चाहूल शेजारच्यालाही लागू न देण्याची त्यांची राजकीय हातोटी सर्वश्रुत आहे.

पटेलांच्या भेटीला नेमका कोणता राजकीय अर्थ आहे, हे 10 तारखेनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत चर्चांचे फड रंगतील आणि राजकीय पंडितांचे अंदाजही धावत राहतील!

पवारांनी पत्ते उघडलेले नाहीत; पण राजकीय पटावर उत्सुकतेची सोंगटी मात्र पुढे सरकली आहे!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! क्रिमीलेअर ठरवताना केवळ पालकांचे वेतन ग्राह्य धरणार नाही

Friday, 6 November 2026, 14:56

बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट!

Friday, 6 November 2026, 14:54

MPSC च्या परीक्षार्थींना वयोमर्यादेत वर्षभराची सवलत!गट-क च्या पदसंख्येत 16 हजारांहून अधिक वाढ करण्याची शिफारस; 12 लाख उमेदवारांच्या आशा पल्लवित

Friday, 6 November 2026, 14:40

पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का! १० शाळांची मान्यता रद्द; १८ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकीत

Friday, 6 November 2026, 14:35

मुलाला भेटण्यास न्यायालयाकडून मनाई, तरीही वडील थेट शाळेत पोहोचले; आईपासून दूर करण्याची दिली धमकी, पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 6 November 2026, 13:58

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई; RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली

Friday, 6 November 2026, 13:45
Next Post

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई; RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp