Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मालेगावातून साडेअकरा लाखांच्या सुताच्या बॅगची चोरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 May 2024, 16:57
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

मालेगाव : दुष्काळाने होरपळत असलेल्या मालेगाव शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले असून शहरातील रोजगार देखील मंदावला आहे. मंदीचे सावट शहरावर पसरले असतांना शहरात चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. येथील सायने शिवारात असलेल्या एका कंपनीच्या गोडाउनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडेअकरा लाख रुपये किंमतीच्या १०८ सुताच्या बँगची चोरी करुन नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील व्यावसायिक अमोल द्वारकादास तापडीया (वय ४६, रा. मालेगाव कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मालेगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, फिर्यादीच्या मालकीच्या तापडीया इंटरप्रायजेस इंडिया प्रा.लि. या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी गुरुवार (दि. २३) ते शनिवार (दि.२५) या दरम्यान ११ लाख ५२ हजार ९६४ रुपये किंमतीच्या सुताच्या १०८ बॅगची चोरी केल्याचे लक्ष आले. याबाबत तापडीया यांनी तात्काळ मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात जावून अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून याप्रकरणाचा पोलीस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटीलवर गुन्हा दाखल! दहीहंडीतील लावणी कार्यक्रम भोवला; राधा पाटीलसह आयोजकांवर कारवाई

Monday, 7 September 2026, 15:55

पिंपरी सांडस येथे भीमा नदीच्या 25 फूट उंच पुलावरून महिलेची उडी; धानोरे येथील शेतकरी तरुणामुळे टळला मोठा अनर्थ..

Monday, 7 September 2026, 15:48

नवविवाहितेचा खून! मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् शरीराचे केले तुकडे; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 7 September 2026, 15:41

गडकरींच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ! सुशिक्षित मतदारांपेक्षा क्रिमिनल अन् अंडरवर्ल्ड भागातून मिळाली तब्बल 92% मतं

Monday, 7 September 2026, 15:24

बारामतीमध्ये पुन्हा रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना? सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांची एन्ट्री

Monday, 7 September 2026, 15:21

‘असले भ्रष्ट अधिकारी आम्हाला नको’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! MPSC अध्यक्षांविरोधात रोहित पवारांचा एल्गार, सरकारला थेट इशारा

Monday, 7 September 2026, 14:40
Next Post

सातबाऱ्यावरही दिसणार आता आईचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp