Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातबाऱ्यावरही दिसणार आता आईचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 May 2024, 17:00

पुणे : राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. तसेच एक मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा ही उल्लेख करावा लागणार आहे.

 

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्याबाबतची प्रकिया पुढील सहा महिन्यांत सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपुर्वी महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे, जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. त्या संदर्भात आता संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे.

यावेळी ई-फेरफार प्रकल्पाच्या संचालिका सरिता नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणी वेळीच त्याच्या आईच्या नावाचा समावेश केला जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आईच्या नावाचा नवा कॉलम तयार केला जाणार आहे. यासंदर्भातच संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला एकूण तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या कालावधीत जुन्या व्यक्तींच्या नावासमोर आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. याकरिता संबंधित व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागेल. यानंतर त्या व्यक्तीच्या नावासमोर आईचे नाव जोडले जाईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post

धक्कादायक...! अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने चाकूने वार; मावळ तालुक्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.