Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांना मोठा धक्का..! सूर्य उगवायला थोरल्या पवारांची भेट, मावळतीला धाकट्या पवारांच्या राष्ट्रावादीत प्रवेश; ‘या’ 40 वर्ष एकनिष्ठ शिलेदाराने सोडली साथ… 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 11 November 2025, 18:18
Big shock for Sharad Pawar..!

जळगाव: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.  या निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून नेतेमंडळी ‘आयाराम गयाराम’च्या भूमिकेत आहेत.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.  शरद पवारांचे खंदे समर्थक जिवलग सहकारी, माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती (Arun Gujrati) यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत जाण्याण्याचा निर्णय घेतला आहे. (Sharad Pawar and Arun Gujrati)

 

आज (मंगळवार 11 नोंनोव्हेंबर) संध्याकाळी  अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

 गेल्या 40 वर्षांपासून पवारांसोबत

अरुण गुजराती हे शरद पवार गेल्या चार दशकांपासूनचे निष्ठावंत सहकारी आहेत. गुजराती यांनी काँग्रेस पक्षापासून वेगळे झाल्यापासून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली.  त्यानंतर राष्ट्रवादी कोन्ग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले.  गुजराती यांनी आज सकाळी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज संध्याकाळी  अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, अरुण गुजराती यांनी राज्यात मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07
Next Post
Mumbai Crime: Kicked in the stomach while pregnant, scalded with hot oil and threatened to sell the girl; Finally, tired of the harassment, the woman took the extreme step

गरोदर असताना पोटात लाथ मारली, गरम तेलाने चटके देत मुलीला विकण्याची धमकी; शेवटी जाचाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.