Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : आधुनिक हिरकणी ! दीड महिन्याच्या बाळासाठी बिल्डिंगच्या पाइपवरुन चढून गेल्या, नाशिक मधील एका आईची गोष्ट…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 June 2023, 18:10

Nashik News : नाशिक: आई आपल्या बाळासाठी जीवाची परवा करत नाही. ती आपल्या बाळासाठी काहीही करु शकते. बाळासाठी आईने गड सर केल्याची नोंद आहे. त्या मातेला आपण हिरकणी म्हणून ओळखतो. अशी एका आधुनिक हिरकणीची कहाणी सध्या चर्चे आहेत. (Modern diamonds! The story of a mother in Nashik who climbed the pipe of a building for her one and a half month old baby…)

नाशिकच्या पेठरोड भागातील अष्टविनायक नगर येथील घटना

नाशिकमधील तृप्ती जगदाळे या महिलेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळासाठी पाईपवरुन चौथ्या मजल्यावर पोहोचल्याची घटना घडली आहे.  (Nashik News) 22 मे रोजी तृप्ती या कचरा टाकण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजातून गॅलरीत गेल्या होत्या. यावेळी त्यांचे दीड महिन्याचे बाळ ‘मल्हार’ घरातच झोपले होते. मात्र अचानक मागच्या दरवाजातून हवा आल्याने मुख्य दरवाजा बंद झाला, त्यावेळी तृप्ती या घराच्या बाहेर होत्या. पण बाळ घरात एकटेच होते. त्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली.

नाशिकच्या पेठरोड भागातील अष्टविनायक नगर येथील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. बाळाची आई आणि बाळ दोघेचं घरात होते. (Nashik News) हवेमुळे अचानक दरवाजा बंद झाला. त्यानंतर त्यांनी शेजारच्या घरातून मागच्या गॅलरीत जाऊन तिथून पाईपच्या साहाय्याने चढून स्वतःच्या घरात प्रवेश केला. सध्या त्यांच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

तृप्ती जगदाळे सोनार यांनी त्यांच्या बाळाला २२ मे रोजी झोळीत झोपवलं होतं. त्या घरातील कामं करत होत्या. घरात स्वच्छता केल्यानंतर त्या कचरा गॅलरीतील टाकण्यासाठी गेल्या आणि नेमक्या त्याचवेळी हवेच्या दाबामुळं गॅलरीचा दरवाजा बंद झाला आणि तृप्ती ताई गॅलरीत अडकून पडल्या. (Nashik News) गॅलरीत अडकल्यानं बाळापर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न त्यांच्या समोर होता.

तृप्ती जगदाळे सोनार यांच्या पुढं घरात कसं पोहोचायचं असा प्रश्न होता. कारण, दीड महिन्याचं बाळ घरात झोळीत झोपवलेलं होतं. त्याच्यापर्यंत काहीही करुन पोहोचायचं, असा त्यांचा प्रयत्न होता. पती आणि मुलगी गावाकडे साखरपुडा करण्यासाठी गेलेले असल्यानं ते लवकर परत येणे अशक्य होतं. त्यामुळं तृप्ती यांनी गॅलरीला असलेल्या भिंतीचा आधार ग्रीलच्या सहाय्यानं घेत बाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे करायला लागेल ते करायचं असं ठरवलं.(Nashik News) ग्रीलच्या बाजूनं असलेल्या पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या त्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरल्या. तिथून पायऱ्यांवरुन चौथ्या मजल्यावर जात घराच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला पोटाशी लावलं. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडला.

तृप्ती यांच्या घरातील सर्व बाहेर गावी गेल्याने त्यांना यायला उशीर होणार होता. तसेच मोबाइल देखील घरातच असल्याने कोणाशी संपर्क साधता येत नव्हता.(Nashik News)  त्यांच्या पुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.मात्र बाळ रडत असल्याने त्यांनी केवळ बाळाचा विचार करत पाईपवरून घराकडे धाव घेतली.

त्यानंतर त्या घरच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला घेतले. त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाळापर्यंत पोहायचे होते. (Nashik News) म्हणून त्यांनी हे मोठे धाडस केले. या घटनेनंतर तृप्ती यांचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे. या मातेचे हे धाडस ऐकल्यानंतर इतिहासात वाचलेल्या हिरकणीची गोष्ट नक्कीच आठवते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nashik News : नाशिक हादरले! प्रियकराने आई-वडिलांदेखत केले मुलीचे अपहरण; धक्क्याने रेल्वेखाडी उडी घेत दोघांची आत्महत्या

Nashik News : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Nashik Crime : नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी महिलेस लाच घेताना रंगेहाथ पकडले

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

Pune News : यंदा "पालखी सोहळा" मार्ग राहणार स्वच्छ व सुविधामय ; पालखी मार्गावर भाविकांच्या स्वच्छता व सुविधेसाठी शासनाकडून तब्बल २१ कोटींचा निधी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.