Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजकारणात काहीही होऊ शकतं, आपल्याला हलकं घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांच्या युतीच्या प्रस्तावावर 30 मार्च नंतर निर्णय : मनोज जरांगे

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 27 March 2024, 20:48
will take decision after 30 march says manoj jarange patil

जालना : महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकरांनी राज्यात तिसऱ्या आघाडी तयार करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटील यांना सामाजिक युतीचा प्रस्ताव दिला आहे. आंबेडकरांच्या प्रस्तावावर येत्या 30 मार्चनंतर आपण निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

जालना लोकसभा मनोज जरांगे यांनी लढवावी, असे प्रकाश आंबेडकरांनी सुचवले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, आंबेडकरांनी दिलेला प्रस्ताव हा चांगला आहे. परंतु, मी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. राजकारणात जायचे नाही, हा आपला निर्णय आहे. मराठा आरक्षणासाठी समाजाने जे ठरवले तेवढंच करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काही लोकांचा आग्रह होता की, 7 मे रोजी ऐकलं नाही, यावेळी आपण राजकारणात जाऊ. पण त्यावर मराठा समाजाने निर्णय घ्यायचा आहे. मी त्यांना सांगितले की, प्रत्येक गावामध्ये  जाऊन आपण निवडणुकीत जायचं का? एकच उमेदवार द्यायचा का? हे दोनच प्रश्न विचारा. त्यानंतर जे काही उत्तर आपल्याला मिळेल त्यावर निर्णय घेऊ, असं जरांगे म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांशी युती करणार का? या प्रश्नावर मनोज जरांगे म्हणाले की, येत्या 30 तारखेनंतर काहीही होऊ शकतं. सामाजिक आंदोलनाचे अंग वेगळं असतं आणि राजकारण पूर्णपणे वेगळं असते. समाजकारण करताना फक्त एकमत असतं, राजकारण करताना बहुमताची गरज असते, असं जरांगे यांनी स्पष्ट केले.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कार्यालयांची होणार तपासणी, गंभीर नोंदी आढळल्यास होणार कारवाई

Sunday, 18 May 2025, 9:58

सेवा केंद्राच्या शुल्कात वाढ, शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यासांठी मोजावे लागत आहे दुप्पट पैसे

Sunday, 18 May 2025, 9:28

पुरंदर विमानतळाचा प्रश्न सोडविणारच: उपमुख्यमंत्री अजित पवार

Sunday, 18 May 2025, 8:43

अचूक हवामान अंदाजासाठी ४ नवे एक्स बन्ड रडार कार्यान्वित, पुणे, मुंबई आणि कोकणातील अतिवृष्टीचा अंदाज कळणार 5 तास आधी

Sunday, 18 May 2025, 8:30

पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक भागात पावसाची शक्यता, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Sunday, 18 May 2025, 7:55

Today’s Horoscope: ‘या’ राशींना कामावर लक्ष देण्याची गरज, आळस केल्यास होणार नुकसान

Sunday, 18 May 2025, 7:39
Next Post
Jail officer injured in road accident Pune

Breaking News: उरूळी कांचनजवळील शिंदवणे घाटात कार-दुचाकीची जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.