Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Upasarpanch Govind Barge suicide case; संशयित आरोपी नर्तिका पुजा गायकवाड हिच्या बाबत बार्शी न्यायालयाचा मोठा निर्णय…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 25 November 2025, 10:46
Upasarpanch Govind Barge suicide case; Barshi court's big decision regarding suspected accused dancer Pooja Gaikwad...

Upasarpanch Govind Barge suicide case

बीड: महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी (Govind Barge suicide) नर्तिका पुजा गायकवाड (रा. सासुरे, ता. बार्शी) हिची बार्शी सत्र न्यायालयाने जामीनवर मुक्तता केली आहे. (Upasarpanch Govind Barge suicide case)

 

9 सेप्टेंबर रोजी लुखा मसलाचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वत:च्या अलिशान गाडीत रिव्हॉलवारने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मयताचे मेव्हणे लक्ष्मण चव्हाण (रा. नंदापूर,ता. जालना) यांनी वैराग पोलीस ठाण्यात नर्तिका पुजा गायकवाड हिच्या विरोधात फिर्याद नोंदवली होती.

हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज फैसला; न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

काय घडलं होतं?

नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेम संबंध ठेवले, गोविंद यांच्याकडून वेळोवेळी पैसे सोने नाणे घेतले, तसेच स्वतःच्या मावशीच्या व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमिनी घेतल्या, भावाच्या नावावर 5 एकर शेती करण्याचा किंवा गेवराईतील नवीन घर नावावर कर नाहीतर तुझ्याशी बोलणार नाही, तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, पैसे देण्याकरिता वारंवार तगादा लावला त्यामुळे मेव्हणे गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या रिव्हॉलवारने डोक्यात  गोळी मारून घेऊन आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत केला होता.

वकिलाचा युक्तिवाद…

या प्रकरणी वैराग पोलिसांनी नर्तिका पुजा गायकवाड हिला अटक केलेली होती. अटकेनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिने बार्शी सत्र न्यायालयात ॲड. धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलेले आहे, मयताने आत्महत्येपुर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही, सदर केसचा तपास पुर्ण झालेला आहे.

हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज फैसला; न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबुन ठेवून काहीही साध्य होणार नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने या युक्तिवादावर निर्णय देत आरोपी पुजा गायकवाड हिची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी आरोपी पूजा गायकवाड हिच्यातर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे (बार्शी), ॲड. किरण गवळी (वैराग) यांनी काम पाहिले.

हेही वाचा: मुद्रांक शुल्क भरण्याची मुदत संपली; अमेडिया कंपनीने निवडला थेट कायदेशीर लढाईचा मार्ग!

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: लहरी हवामानामुळे ज्वारी, कांदा, टोमॅटो, मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.