Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: लहरी हवामानामुळे ज्वारी, कांदा, टोमॅटो, मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 25 November 2025, 10:54

पुणे: पुण्यात (Pune News) सध्या लहरी हवामानामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि धुके वाढल्यामुळे कांद्यासह इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पुरंदर तालुक्यातील परिंचे, वीर, माहूर, तोंडल, हरणी, यादववाडीसह हरगुडे, पिंपळे आणि पांगारे यांसारख्या गावातील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

 

धुके आणि थंडीच्या तडाख्यामुळे कांद्याच्या रोपांवर करपा आणि मर रोगाचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. रोगामुळे कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडू लागले आहेत. ज्वारी आणि इतर पालेभाज्या या पिकांवरही हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम झाला आहे.

निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरले आहे. कांदा पिकाव्यतिरिक्त टोमॅटो, मिरची, हरभरा यांसारख्या पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वैतागले आहेत. लागवडीसाठी केलेला मोठा खर्च भरून न निघाल्यास शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.

काही दिवसांपासून थंडी कमी होऊन उष्मा वाढल्यामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, येत्या काळात बदलत्या हवामानामुळे पिकाला मोठा फटका बसण्याची भीती आहे, ज्याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Next Post
Parth Pawar Land Scam Pune: Crime against Digvijay Patil, not against Parth Pawar; What is the real case?

Pune Land Deal: पुणे जमीन व्यवहारात पार्थ पवार यांच्या स्टॅम्प ड्युटी नोटीसवर 15 दिवसांची मुदतवाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.