Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दुचाकींची समोरा-समोर धडक; वाहनाखाली चिरडून काका-पुतण्यांचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 7:45

Chhatrapati Sambhajinagar Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दुचाकीची समोरा-समोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. जिल्ह्यातील करमाड- पिंप्रिराजा मार्गावरील मंगरूळ शिवारात हा अपघात झाला आहे. करमाड- पिंप्रिराजा मार्गावर दोन दुचाकीची समोरा-समोर जोरदार धडक होऊन दुचाकीवरील चार जण रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने तीन जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

हा भीषण अपघात संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड-पिंप्रिराजा मार्गावर मंगरूळ शिवारात घडला आहे. आकाश शिवाजी कांबळे(वय२६), कैलास एकनाथ कांबळे (वय४२, दोघे,रा. सांजखेडा,ता. छत्रपती संभाजीनगर) आणि प्रताप साळुबा बनसोडे (वय४०,रा. पिंप्रिराजा,ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नावे आहेत. तर शंकर लक्ष्मण थोरात (रा. नागेवाडी,ता. जालना) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शंकर थोरात हे करमाड- पिंप्रिराजा मार्गाने दुचाकी वरून करमाडकडे येत होते. तर आकाश कांबळे हे शेंद्रा डीएमआयसीतून आपले काम आटोपून दुचाकीवरून ट्रिपलसीट करमाडहून पिंप्रिराजा मार्गे सांजखेडा येथे जात होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मंगरूळ शिवारात दोन्ही दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक झाली

 

या धडकेमुळे दोन दुचाकीवरील चार जण रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या एक अज्ञात वाहन तिघांच्या अंगावरून गेले. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पाहून येणारे जाणारे हळहळ व्यक्त करत होते. करमाड पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, विजय जारवाल, विनोद खिल्लारे, शकुल बनकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

धक्कादायक कृत्य! पतीनेच केले पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; आरोपी पोलिसाच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.