Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक कृत्य! पतीनेच केले पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; आरोपी पोलिसाच्या ताब्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 8:10

नवी मुंबई : नवी मुंबईत एका महिलेच्या पतीनेच अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील उरण भागात ३१ वर्षीय घटस्फोटीत महिला राहत आहे. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वीदेखील आपल्या पत्नीचे लग्नापूर्वीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. त्यानंतर पुन्हा त्याने घटस्फोटीत पत्नीची बदनामी केल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील ३१ वर्षीय महिला उरणमध्ये राहण्यास असून २०१५ पूर्वी तिचे उरण भागातील एका मानस सोबत मैत्री झाली होती. यातून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून या दोघांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये विवाह केला होता. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघा पती-पत्नीमध्ये वादविवाद होण्यास सुरुवात झाली. यानंतर २०२१ मध्ये या दोघांनी सामंजस्याने पनवेल न्यायालयातून घटस्फोट घेतला. तेव्हापासून ही महिला आपल्या आईवडिलांच्या घरी राहत आहे.

लग्नापूर्वी प्रेमसंबंध सुरू असताना, आरोपीने नग्नावस्थेतील व्हिडीओ पाठवण्याची तिला गळ घातली होती. आपलं याच्याशीच लग्न होणार असल्याने तिनेही विश्वास ठेवून तसे व्हिडीओ त्याला पाठवले होते. घटस्फोट झाल्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये वेगवेगळ्या इंटरनेटच्या साईटवर त्याने तिचे व्हिडीओ अपलोड करून तिची बदनामी केली. त्यावेळी महिलेने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील केली होती. तो जेलमधून बाहेर आल्यानंतर भविष्यात पत्नीची बदनामी करणार नसल्याचे त्याने आश्वासन दिले.

 

दरम्यान, गेल्या आठवडयात पुन्हा पतीने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊट सुरू करून पत्नीचे लग्नापूर्वीचा नग्नावस्थेतील व्हिडीओ तसेच तिच्या बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ महिलेच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पुन्हा महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post
Man cheated for ten lakh in crypto currency manjri pune

परदेशातील 'या' नऊ क्रिप्टो कंपन्यांना नोटीसा; भारत सरकारचं मोठं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.