Friday, June 13, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धाराशिव हादरले! पोलीस आणि होमगार्डनी केला महिलेवर बलात्कार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 6 February 2024, 0:10
two-policemen-exploited-woman in bhum dharashiv

भूम (धाराशिव): जामखेड तालुक्यातील छोट्याश्या गावात राहणाऱ्या पारधी समाजाच्या महिलेवर दोन पोलिसांनी अत्याचार केल्याची घटना भुम तालुक्यात घडली आहे. यामधील एक आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे.

पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असतांना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असतांना त्यांना ‘चोर’ असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले. यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले.

त्यानंतर पिडीत महिलेने घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम आणि तिच्या वडिलांना सांगितला. पिडीत महिलेने भुम पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके (रा. भुम) व सागर चंद्रकांत माने (रा. भुम) या दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील नाल्यांवरील अतिक्रमण हटवले जाणार; डॉ. योगेश म्हसे यांची ठाम भूमिका

Thursday, 12 June 2025, 21:06

मारुंजी येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

Thursday, 12 June 2025, 20:44

Ahmedabad Plane Crash: ‘डोळे उघडले तेव्हा चोहीकडे फक्त मृतदेहच दिसत होते’, अपघातातून बचावलेला प्रवाशी काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर…

Thursday, 12 June 2025, 20:41

खोपोली–कुसगाव मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाला विलंब; डिसेंबरपासून नव्या मार्गिकेवरून प्रवासाची सुविधा

Thursday, 12 June 2025, 20:22

Shirur News: सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या आंदोलनाकडे आमदार कटके यांचा कानाडोळा 

Thursday, 12 June 2025, 20:06

“माझी आई दप्तर आणायला गेली होती मग कुठे गेली?” सात वर्षाच्या चिमुकलीचे आईच्या वाटेकडे डोळे, दप्तर आणायला गेलेली आई परतलीच नाही…

Thursday, 12 June 2025, 19:38
Next Post

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.