Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खवड्या डोंगर प्रकरण! केसची फाईल बंद होणार? कुटुंबियांचे परस्परविरोधी खळबळजनक दावे; प्रकरणात नवा ट्विस्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 August 2026, 14:55

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. मुरलीधर, संगीता आणि त्यांचा मुलगा कुणाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील मतभेद, वाद आणि मृत्यूच्या कारणाबाबत वेगवेगळे दावे समोर येत आहेत. पोलिस तपासात अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याने हे प्रकरण कोणत्याही निश्चित निष्कर्षाशिवाय बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, कुटुंबीयांनी मांडलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मुरलीधर आणि संगीता यांच्या आई-वडिलांसह दोन्ही कुटुंबांतील प्रत्येकी तीन बहिणींचे सविस्तर जबाब नोंदवले आहेत. चांदगुडे कुटुंबात काही काळापासून कौटुंबिक वाद आणि मतभेद असल्याची माहिती तपासात समोर आली होती. मात्र, कुटुंबीयांच्या जबाबानंतर दोन्ही बाजूंनी कोणावरही संशय किंवा आरोप करत तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण त्या तिघांनाच माहीत होते, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर संगीता यांच्या लहान बहिणी कल्याणी यांनी मात्र वेगळीच शक्यता व्यक्त केली आहे. हा आत्महत्येचा प्रकार नसून अपघात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आई-वडिलांमधील मतभेद दूर करून दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता. त्याने वडिलांना भावनिक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुणालला समजावण्यासाठी गेलेल्या मुरलीधर यांचा अचानक तोल गेला. तोल सावरण्याच्या प्रयत्नात पुढील दुर्घटना घडल्याचे कल्याणी यांनी सांगितले.

कुणालने यापूर्वीही डोंगरावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी चर्चा होती. मात्र, कल्याणी यांनी हा दावा फेटाळून लावला. गेल्या वर्षी कुणाल केवळ शांतता आणि एकांत मिळावा म्हणून घराबाहेर पडला होता, असे त्यांनी सांगितले. त्याने आईला मेसेज करून आपण बाहेर जात असल्याची माहितीही दिली होती. मात्र, संगीता यांनी तो मेसेज वेळेवर न पाहिल्याने त्या घाबरल्या आणि त्यांनी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. रात्री सुमारे ११ वाजता कुणाल सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो गैरसमज असल्याचे समोर आले होते.

 

त्यामुळे चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप प्रश्न कायम असून, कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

सणासुदीआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना दिलासा; जाणून घ्या 24K, 22K आणि 18K सोन्याचे आजचे दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp