Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सणासुदीआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना दिलासा; जाणून घ्या 24K, 22K आणि 18K सोन्याचे आजचे दर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 15:19

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या -चांदीच्या दराने जोरदार उसळी घेतल्यानंतर आज सोन्याच्या दरात 770 रुपयांची घसरण झाली आहे.आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) 1,62,980 रुपयांवर आला आहे.त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांत अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमधील घसरणीमुळे सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली होती. मात्र, आता बाजारात दर काहीसे खाली आले आहेत. लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते.आजच्या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10ग्रॅम (1 तोळा) 1,62,980 रुपयांवर आला आहे. चांदीचे सराफा बाजारातील दर स्थिर असून, चांदीचा भाव सुमारे ₹२,४१,३४१ प्रति किलोग्राम आसपासवर आला आहे.

खरेदी करण्यापूर्वी 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेटचे आजचे ताजे दर तपासून घेणे फायदेशीर ठरणार आहे.

24 कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

 

1 ग्रॅम: आजचे दर 16,298

10 ग्रॅम: आजचे दर 1,62,980

100 ग्रॅम: आजचे दर 16,29,800

22 कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

1 ग्रॅम: आजचे दर 14,940

8 ग्रॅम: आजचे दर 1,19,520

10 ग्रॅम: आजचे दर 1,49,400

18 कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

1 ग्रॅम: आजचे दर 12,224

8 ग्रॅम: आजचे दर 97,792

10 ग्रॅम: आजचे दर 1,22,240

जागतिक बाजारातील घडामोडींमुळे येत्या काळातही सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे गरजेनुसार योग्य दर पाहून खरेदीचा निर्णय घेणे सोयीचे ठरणार आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

Friday, 4 September 2026, 17:54
Next Post

त्याला डॉक्टर बनायचं होतं पण पुण्यात येऊन गुन्हेगारीचा मार्ग निवडला! झटपट श्रीमंतीच्या नादात उच्चशिक्षित तरुणाचा कारनामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp