Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sillod News : एसटी चालकास मारहाण करत तिकिटाचे पैसे पळवले; तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 15:43

Sillod News : सिल्लोड : सिल्लोड येथे आज एसटी चालकाला आणि वाहकाला विचित्र प्रकाराला सामोरं जाव लागलं. या घटनांमध्ये पहिल्यांदा एक प्रवासी अंभईकडे जाणाऱ्या बससमोर उभा राहिला. त्याने बसचालकास मारहाण केली. घटना सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर दहा वाजेच्या सुमारास घडली. यासोबतच वाहकाजवळील तिकिटाचे पैसे घेऊन तिघे जण पळून गेले. याप्रकरणी सिल्लोड शहर ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोड आगाराची बस सिल्लोड ते अंभईला जात होती. चालक दिनकर दांडगे हे बस घेऊन निघाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरील एकतानगरच्या गल्लीसमोर एक जण अचानक बसच्यासमोर उभा राहिला. चालकाने बस बंद करून संबंधित व्यक्तीस बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती दारू पिलेली होती. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला.

हे बघून एकतानगर येथील तीन मुले त्याठिकाणी आली व त्यांनी बसचालकास मारहाण करण्यास सुरूवात केली. भांडण सोडविण्यासाठी बस वाहक तसेच बसमधील प्रवासी गेले असता त्यांनाही तिघांनी हाथापाई केली. त्यानंतर वाहकाजवळील तिकिटांचे पैसे घेऊन तिघे जण पळून गेले. त्यानंतर चालकास त्या मुलांची नावे कळाल्यानंतर चालकाने संशयित आरोपी अक्रम शहा, भुऱ्या शहा व सोहिल शहा सर्व यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post
Shahir dinanath sathe passes away in pune

शाहीर दीनानाथ साठे यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.