Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ‘तो’ मित्रच ठरला काळ; बीडमध्ये प्रेमप्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या, आरोपी फरार

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 20 July 2025, 9:44

बीड: गेवराई तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून एका मित्रानेच आपल्या काही साथीदारांच्या मदतीने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावात घडली असून, या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

 

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिवम चिकणे (वय अंदाजे २०-२२) असून, तो माजलगाव येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिवमचे गावातील एका मित्राच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. मागील काही दिवसांपासून त्यांचे हे प्रेमप्रकरण सुरू होते.

अलीकडेच, मुलीचा भाऊ आणि शिवमचा मित्र असलेला आरोपी शिवम यादव याला त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. यामुळे तो प्रचंड संतापला. रागाच्या भरात त्याने आपल्याच मित्राचा काटा काढण्याचा कट रचला. त्याने आपले इतर चार साथीदार सत्यम मांगले, गणेश यादव, राजाभाऊ यादव आणि ईश्वर यादव यांच्या मदतीने शिवमला जबर मारहाण केली.

क्रूर मारहाण आणि मृत्यू

शुक्रवारी, मुलीच्या भावाने साथीदारांसह शिवम चिकणेला गाठले आणि त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की, शिवम गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्देवाने, छत्रपती संभाजीनगरला घेऊन जात असतानाच वाटेत शिवमने अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी, मृत शिवमचे वडील काशिनाथ चिकणे यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शिवम यादवसह इतर चार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून, तलवाडा पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. प्रेमप्रकरणातून घडलेल्या या हत्येमुळे गेवराई तालुक्यात, विशेषतः गंगावाडी गावात, भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News : दोन रुपयांची बिडी न दिल्याने मजुरावर चाकूने वार; मोशीतील धक्कादायक घटना

Wednesday, 6 May 2026, 19:17

Junnar News : जुन्नरमध्ये भावांमध्ये रक्तरंजित वाद! रस्त्याच्या कारणावरून हाणामारी; डोक्यात दगड लागल्याने मोठा भाऊ गंभीर

Wednesday, 6 May 2026, 19:08

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर ३१ मेपासून पुन्हा खुले! नव्या सुविधांसह भाविकांना सुलभ दर्शनाची संधी

Wednesday, 6 May 2026, 18:49

Leopard News : आंबेगावात बिबट्याचा थरार! भरधाव दुचाकीवर झेप; तरुण जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

Wednesday, 6 May 2026, 18:26
Loni Kalbhor News: Serious negligence in duty! Loni Kalbhor's Village Revenue Officer Balasaheb Oneway suspended

Pune Police Bribe News : पुणे पोलिसांची प्रतिमा मलिन! गुटखा कारवाई टाळण्यासाठी ४ लाखांची लाच; दोन पोलिसांवर कारवाई

Wednesday, 6 May 2026, 18:00

BIG BREAKING : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

Wednesday, 6 May 2026, 17:24
Next Post

पुण्यातील 'ते' प्रसिद्ध हॉटेल चर्चेत; चिकन डिशमध्ये चक्क कोंबडीचं पीस, ग्राहकाने व्यक्त केला संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.