Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: गर्भपाताच्या गोळ्या घेणं बेतलं जीवावर; भयंकर रक्तस्त्राव, प्रकृती खालावली अन् शेवटी डॉक्टरांनी सांगितलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 February 2026, 14:51

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Shocking News) सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे येथे घडलेली एक धक्कादायक घटना घडली आहे, पुन्हा (Chhatrapati Sambhajinagar) एकदा बेकायदेशीर गर्भपात आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने महिलेला (Sillod News) जीव गमवावा लागला आहे. आयशा समीर मुल्ला (वय 28) या महिलेचा गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपातासाठी औषधांचे सेवन केले. काही तासांतच त्यांना तीव्र पोटदुखी आणि मोठ्या प्रमाणावर अतिरक्तस्राव सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास सामान्य असल्याचे समजून दुर्लक्ष करण्यात आले, मात्र रक्तस्राव थांबत नसल्याने त्यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सुमारे 10 दिवस उपचार झाले, पण प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र 13 दिवसांच्या संघर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला.

 

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भपाताच्या गोळ्या केवळ ठरावीक कालावधीतील गर्भधारणेसाठी आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच सुरक्षित असतात. चुकीचा कालावधी, अपुरी तपासणी किंवा चुकीचे डोस घेतल्यास अतिरक्तस्राव, संसर्ग, अपूर्ण गर्भपात आणि जीवघेणा शॉक यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. ग्रामीण भागात गोपनीयतेच्या भीतीने किंवा सामाजिक दबावामुळे अनेक महिला थेट मेडिकलमधून औषधे विकत घेतात. काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या अशा गोळ्यांची विक्रीही होत असल्याची चर्चा आहे.

भारतात कायद्याने ठरावीक अटींनुसार सुरक्षित गर्भपाताची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, अशा निष्काळजीपणाची किंमत जीव गमावून मोजावी लागू शकते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Pune Railway News: Going to the village for Holi? Crowd planning changed at Pune Railway Station; Special preparations made to prevent stampede

Pune Railway News: होळीला गावी जाताय? पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दीचे नियोजन बदलले; चेंगराचेंगरी रोखण्यासाठी विशेष तयारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.