Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिडकोत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; गर्भवती होताच प्रकार आला समोर

Editorby Editor
Monday, 6 May 2024, 20:22

सिडको : अंबड परिसरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. ही पीडिता सहा आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब तपासणीदरम्यान उघडकीस आली.

पीडित मुलगी सातपूर येथील कामगार रुग्णालयात डोकेदुखी व श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी दाखल झाली होती. दोन-तीन दिवस उपचार करूनही तिला त्रास होतच असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली असता पीडिता सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादींनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता ती घाबरल्याने काहीच बोलत नव्हती. महिला व बालकल्याण समितीच्या समुपदेशन कार्यकर्त्यांनीही तिच्याकडे चौकशी केली. मात्र, ती अत्याचार करणाऱ्याबाबत कोणतीही माहिती देऊ शकली नाही.

दरम्यान, हा प्रकार ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

Breaking News! शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी….

Sunday, 18 May 2025, 11:54

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर एसटी सुस्साट, चालकांना दणका ; कोटींची रक्कम वसूल

Sunday, 18 May 2025, 11:24

सिंहगड चढतांना निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sunday, 18 May 2025, 11:23

सोलापुरात एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू

Sunday, 18 May 2025, 10:42

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख कार्यालयांची होणार तपासणी, गंभीर नोंदी आढळल्यास होणार कारवाई

Sunday, 18 May 2025, 9:58

सेवा केंद्राच्या शुल्कात वाढ, शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यासांठी मोजावे लागत आहे दुप्पट पैसे

Sunday, 18 May 2025, 9:28
Next Post
Arvind Kejriwals dare after aide arrest Coming to BJP office tomorrow

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; ‘आप’ने खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतला, नायब राज्यपालांचा आरोप

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.