Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Reel Star Arun Tupe: लाखो चाहत्यांना रडवून गेला… अरुण तुपेच्या मृत्यूचं “ते” गुपित अखेर समोर? नातेवाईकांनी दिली धक्कादायक माहिती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 10 March 2026, 16:44
Reel Star Arun Tupe: Made millions of fans cry... "That" secret of Arun Tupe's death finally revealed? Relatives gave shocking information

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील सोशल (Reel Star Arun Tupe) मीडियावर लोकप्रिय असलेला रील स्टार अरुण तुपे याचे अचानक निधन झाल्याची घटना समोर आली असून (Reel Star Arun Tupe Death) त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विनोदी, सामाजिक आणि भावनिक आशयाच्या व्हिडिओमुळे ओळख मिळवलेल्या या तरुण क्रिएटरचा मृतदेह 10 मार्च रोजी सकाळी त्याच्या राहत्या घरी (Chhatrapati Sambhajinagar) आढळून आला. ही घटना समोर येताच सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपे हा छत्रपती संभाजीनगरमधील बालाजी नगर परिसरात राहत होता. सकाळच्या सुमारास तो घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे नेमके कारण काय असावे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अरुण तुपे सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्रामवर सक्रिय होता. विविध सामाजिक मुद्दे, दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि विनोदी निरीक्षणे यावर आधारित त्याचे रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असत. त्याच्या सहज आणि वेगळ्या शैलीमुळे त्याने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे 179000 पेक्षा अधिक फॉलोअर्स होते. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, त्याच्या काही जवळच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणला फिट्स म्हणजेच Epilepsy हा आजार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याचा मृत्यू या आजाराशी संबंधित आहे का, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. Epilepsy हा मेंदूशी संबंधित आजार असून त्यामध्ये अचानक झटके येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.

 

अल्पावधीत सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवलेल्या एका तरुण क्रिएटरचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने डिजिटल जगतातही धक्का बसला आहे. स्थानिक तरुणांमध्ये अरुण तुपे हा प्रेरणादायी उदाहरण मानला जात होता. त्यामुळे त्याच्या निधनाने केवळ कुटुंबीयांनाच नव्हे तर त्याच्या हजारो चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पुढील तपासानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट! महिला कनेक्शन उघड, पप्या शिंदेच्या संपर्कातील तिघींना पोलिसांनी उचललं

Thursday, 1 October 2026, 12:52

बारामती नगरपरिषदेसमोर दुर्गंधीयुक्त पाणी, चिखल अन् कुजलेला कचरा; अ‍ॅड. अमोल सातकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा

Thursday, 1 October 2026, 12:34

सिमल्यात जवान ड्युटीवर अन् इकडे घर साफ! लोणी काळभोर येथे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 20 हजारांवर डल्ला

Thursday, 1 October 2026, 12:16

शिरूर तालुक्यात दुसऱ्या कारवाईत टाकळी हाजी येथे लाचखोर पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Thursday, 1 October 2026, 12:14
Next Post
Sunetra Pawar

Sunetra Pawar : महिलांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय; आता ऑफिसला ''लवकर या आणि लवकर घरी जा''!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp