Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परळी मतदारसंघात राडा! शरद पवारांच्या नेत्याला बेदम मारहाण..; नेमकं काय घडलं?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 November 2024, 15:29

बीड : परळी मतदारसंघामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कारण मारहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या परळी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवार गटाच्या नेत्याला मिळाली होती. यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदार संघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

व्हायरल व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक अज्ञात व्यक्ती माधव जाधव यांच्या थेट आंगावर येतो आणि त्यांना धक्काबुक्की करत कानशिलात लगावतो. यानंतर इतर कार्यकर्ते देखील माधव जाधव यांना बेदम मारहाण करताना दिसतात. त्यानंतर कार्यकर्ते माधव जाधव यांना मतदार संघातून हाकलून लावातात.

दरम्यान परळी मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होत आहे. परळीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत आहे. आता या मतदार संघातून कोण बाजी मारणार? हे मात्र निकालाच्या दिवशीच समजू शकणार आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अननस खाण्याचे अद्भुत फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Sunday, 18 May 2025, 20:12

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून तोडफोड करणाऱ्या पूजाऱ्यास 3 वर्ष प्रवेश बंदी; मंदिर संस्थानाकडून कडक कारवाई

Sunday, 18 May 2025, 19:37

दत्तक मुलीनेच आईला संपवले..! दोन तरूणांसोबत अवैध संबंध… अन् ‘कसा’ रचला खुनाचा कट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Sunday, 18 May 2025, 19:07

विश्वासघात..! शिरूरमध्ये गुऱ्हाळ चालकाला सव्वा पाच लाखांचा गंडा…

Sunday, 18 May 2025, 17:57

भीषण अग्नितांडव ; रत्नागिरी स्फोटांनी हादरली, दोन जण गंभीर जखमी

Sunday, 18 May 2025, 17:49

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाची एंट्री, फोन करून पोलिसांवर तक्रार न घेण्यास दबाव; आणखी एक व्हिडिओ समोर…

Sunday, 18 May 2025, 17:37
Next Post

Maharashtra Election 2024 : कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क; चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाले...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.