Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“घरबसल्या लाखो कमवा” च्या नादात होत्याचं नव्हतं झालं! एका रात्रीत 4 लाख उडाले अन् नंतर…

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 11 February 2026, 13:17

छत्रपती संभाजीनगर: “घरबसल्या लाखो कमवा,” “गुंतवणूक करा आणि पैसे दुप्पट करा” अशा (Online Fraud) आकर्षक जाहिराती सध्या सोशल मीडियावर अक्षरशः थैमान घालत आहेत. मात्र, या अमिषामागे विनाशाचा अंधार दडला आहे, याचा प्रत्यय संभाजीनगरमधील एका घटनेने दिला आहे. एका 35 वर्षीय महिलेने ऑनलाईन गेमिंगच्या नादात तब्बल 4 लाख रुपये गमावले आणि या धक्क्यातून तिने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले असले तरी, या घटनेने ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या विळख्यावर प्रकाश टाकला आहे.

संबंधित महिला एका सामान्य कुटुंबातील आहे. काही महिन्यांपूर्वी एका जाहिरातीला भुलून तिने  500 रुपये टाकून गेम खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला काही पैसे जिंकल्यामुळे तिला आणखी पैसे कमवावे असे वाटू लागले. हळूहळू 500 चे 5 हजार आणि 5  हजारचे 50 हजार कधी झाले, हे तिलाही समजले नाही. पैसे रिकव्हर करण्याच्या नादात तिने घरातील साठवलेले ४ लाख रुपये पणाला लावले आणि एका रात्रीत सर्वकाही गमावले.

इतकी मोठी रक्कम गमावल्याचे समजताच या महिलेची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली. तिने लोकांशी बोलणे बंद केले आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. सततचे नैराश्य आणि कुटुंबाला काय सांगायचे या भीतीने ती आत्महत्येचा विचार करू लागली. दरम्यान, कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयातील मनोविकार विभागात दाखल केले. डॉक्टरने उपचार करून तिला  पूर्णपणे बरे केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

Crime News: रक्षकच झाला भक्षक! संशयातून पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला; असा उघड झाला थरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp