Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा शब्द सरकारला मानावाच लागेल: श्रीमंत शाहू महाराज

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 31 October 2023, 13:53
Maratha reservation shrimant shahu maharaj meets manoj jarange patil in jalna

जालना : संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. महाराष्ट्रभर मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. अशातच आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी आंरवाली सराटीत उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांना शब्द देत, राजेंचा मान राखून दोन दिवस पाणी पिणार, दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाहीतर पुन्हा पाणी सोडणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना श्रीमंत शाहू महाराजांनी आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी भेट घेतल्यानंतर आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना शाहू महाराजांनी सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, असं स्पष्टपणे सांगितलं. तसेच मनोज जरांगेंना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती शाहू महाराजांनी केली.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48
Next Post

Pune News : रिक्षात विसरली दिवाळी खरेदीची बॅग; फरासखाना पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन केली परत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.