Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: तोडफोडीचे लोण आता छत्रपती संभाजीनगरात; भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 30 October 2023, 16:36
Maratha Reservation BJP MLA Prashant Bamb office vandalized by protestors in chhatrapati sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणावरून अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहे. आता या हिंसक आंदोलनाचे लोण आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पोहचले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. यावेळी जमावाकडून कार्यालयातील सामानाची नासधूस करण्यात आली आहे. एकदम अचानक आलेल्याआंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या. तसेच खुर्च्या देखील तोडल्या आहेत .

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात आंदोलन अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होत आहे. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. तर, काही ठिकाणी तोडफोड देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50
Next Post
Maratha Reservation MLA Laxman Pawar tenders his resignation to support maratha reservation

Maratha Reservation: राजीनामा सत्र सुरूच, मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp