Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू आता आपल्या घरी चल’, पत्नीला आणायला गेलेल्या पतीस मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 June 2024, 21:23
teachers beats man in shirur pune

छत्रपती संभाजीनगर : आठ दिवसांपासून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला सासरी गेलेल्या पतीला सासरच्या मंडळींनी मारहाण केली. ही घटना २५ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुकुंदनगर भागात घडली. विशाल दिलीप गडवे, प्रियंका दिलीप गडवे, अरुणा दिलीप गडवे, दिलीप येडुबा गडवे (सर्व रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात कपिल उमाकांत गायकवाड (३४, रा. मुकुंदनगर मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ दिवसांपूर्वी माहेरी गेलेल्या पत्नीला फिर्यादीने ‘तू आता आपल्या घरी चल,’ असे म्हटल्यानंतर त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीस, ‘तू आमच्या येथे कसा काय आलास’ म्हणून शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. परत इकडे आला, तर तुला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याप्रकरणी जावयाच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47

‘गॅस कनेक्शन अपडेट’चा एक मेसेज अन् खातं साफ! बिबवेवाडीतील महिलेची 9.66 लाखांची फसवणूक

Monday, 7 September 2026, 12:26

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू; भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Monday, 7 September 2026, 12:14

Pune: लग्नाला नकार दिला अन् तरुणाने गाठली विकृतीची हद्द! 15 हून अधिक फेक Instagram अकाउंट्स, तरुणीची बदनामी

Monday, 7 September 2026, 11:22
Next Post

५ हजारांची लाच घेताना मंगळवेढ्याचे नायब तहसीलदार अन् महसूल सहाय्यक अटकेत; लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp