Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: लग्नाला नकार दिला अन् तरुणाने गाठली विकृतीची हद्द! 15 हून अधिक फेक Instagram अकाउंट्स, तरुणीची बदनामी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 7 September 2026, 11:22

पुणे: पुण्यात काम करताना झालेल्या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. नकाराचा राग मनात धरून एका तरुणाने तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. त्याने 15 पेक्षा अधिक बनावट Instagram अकाउंट्स तयार करून तिचे फोटो मॉर्फ केले आणि अश्लील संदेश पाठवले. तसेच तिच्या नातेवाईकांनाही या अकाउंट्समधून टॅग करण्यात आले. या प्रकरणी रोहित अंकुश चव्हाण (रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा) याच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यातील एका कंपनीत काम करताना रोहित आणि तरुणीची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. पुढे 14 फेब्रुवारी 2026 रोजी रोहितने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

तरुणीने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी रोहितची भेट घेतली. मात्र, त्याचे वर्तन आणि बोलण्याची पद्धत योग्य न वाटल्याने कुटुंबीयांनी विवाहास नकार दिला. यानंतर रोहितने तरुणीला सोशल मीडियावरून त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने वेगवेगळ्या नावाने 15 हून अधिक बनावट Instagram अकाउंट्स तयार केले. या माध्यमातून तरुणीला अश्लील तसेच शिवीगाळ करणारे संदेश पाठवण्यात आले. याशिवाय तिचे फोटो मॉर्फ करून ते नातेवाईकांना टॅग करण्यात आले. अश्लील संदेश पाठवून तरुणीची आणि तिच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत बनावट अकाउंट्सशी संबंधित IP Address आणि इतर डिजिटल माहिती तपासली. त्यातून या प्रकरणामागे रोहित चव्हाण असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी तरुणीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पत्नीची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं; आता तिच्या शुगर डॅडीलाही मारणार; आरोपीची धमकी

Tuesday, 8 September 2026, 14:58

खराडीतील ‘फिल टच स्पा’वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोन महिलांवर गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 14:52

जरांगे पाटलांसोबतच्या चर्चेला पूर्णविराम? विखेंचा स्पष्ट शब्दांत इशारा; ‘आता शिष्टमंडळ जाणार नाही’

Tuesday, 8 September 2026, 14:22

बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार !निवडणुकीची तारीख अन् उमेदवारांबाबत मोठी अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 13:50

एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई!जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदारपुत्रासह 7 नेत्यांची थेट हकालपट्टी

Tuesday, 8 September 2026, 13:24

गोटखिंडीतील निवासी अकादमीत धक्कादायक प्रकार! 3 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; संस्थापकाला अटक

Tuesday, 8 September 2026, 12:46
Next Post

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू; भाव आणखी कमी होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp