Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई!जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदारपुत्रासह 7 नेत्यांची थेट हकालपट्टी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 8 September 2026, 13:24

पुणे : पालघर येथील रेल्वे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या 7 पदाधिकाऱ्यांना पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि आमदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित यांच्यासारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.

सोशल मीडियावर या मारहाणीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शहरप्रमुख राहुल घरत कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत पालघर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि राहुल घरत यांना अटक केली. याप्रकरणी कुंदन संखे आणि राहुल घरत यांच्यासह एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस उर्वरित 16 संशयितांची सखोल चौकशी करत असून लवकरच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.

या दुर्दैवी घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, “अशा हिंसाचाराचे पक्ष कधीही समर्थन करणार नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.” त्यांच्या या इशाऱ्यानंतर काही वेळातच पक्षाने 7 जणांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.

पक्षाने घेतलेली ही कठोर भूमिका आणि पोलिसांची सुरू असलेली कारवाई यामुळे पालघरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे मुख्य आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू असताना, दुसरीकडे पक्षाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये शिस्तीचा मोठा संदेश गेला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार !निवडणुकीची तारीख अन् उमेदवारांबाबत मोठी अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 13:50

एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई!जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदारपुत्रासह 7 नेत्यांची थेट हकालपट्टी

Tuesday, 8 September 2026, 13:24

गोटखिंडीतील निवासी अकादमीत धक्कादायक प्रकार! 3 अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार; संस्थापकाला अटक

Tuesday, 8 September 2026, 12:46

भोरमध्ये सर्पदंशाचा धोका वाढला! 3 महिन्यांत 123 घटना; जनजागृतीची गरज

Tuesday, 8 September 2026, 12:38

कुरकुंभ एमआयडीसीत उद्योजकाला धमकी देत रसायनांची मागणी? शरद शितोळेंविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 11:55

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

Tuesday, 8 September 2026, 11:48
Next Post

बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार !निवडणुकीची तारीख अन् उमेदवारांबाबत मोठी अपडेट समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp