Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू; भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 7 September 2026, 12:14

पुणे: गेल्या काही दिवसांत वाढलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना आता पुन्हा ब्रेक लागला आहे. 7 सप्टेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. देशांतर्गत मागणीतील स्थिती, कमजोर जागतिक संकेत आणि अमेरिकेतील रोजगाराची मजबूत आकडेवारी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे.

सध्या सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. सोन्याचा भाव 152315 रुपयांपर्यंत खाली आला. त्याचवेळी चांदीच्या किमतीतही घट झाली असून, एक किलो चांदीचा दर 236885 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या फ्युचर्समध्ये कमजोरी दिसून आली.

दरम्यान, सध्या सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. अमेरिकन पेरोल्सची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने तसेच डॉलर आणि अमेरिकन ट्रेझरी यील्ड मजबूत झाल्याने सोन्यावर दबाव वाढला आहे.

याशिवाय अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारावर होऊ शकतो.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03
Next Post

‘गॅस कनेक्शन अपडेट’चा एक मेसेज अन् खातं साफ! बिबवेवाडीतील महिलेची 9.66 लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp