Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जळगावात चोरीच्या संशयाने मित्रानेच केली मित्राची हत्या! पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह नातेवाईक अन् आमदारांचा ठिय्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 20 May 2026, 22:30

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील चोरीच्या प्रकरणात संशय व्यक्त केल्याच्या रागातून एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड शहरातील अन्सार पिंजारी यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणात त्यांनी त्यांचा परिचित अरबाज शहा याच्यावर संशय व्यक्त केला होता. यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अन्सार यांनी संशय व्यक्त केल्यामुळे अरबाज शहा याने धमक्या दिल्याचा आरोप आहे.

यानंतर अन्सार पिंजारी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी बोदवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपीला तातडीने अटक करावी आणि या प्रकरणातील निष्काळजीपणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

या प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील यांनीही हस्तक्षेप करत आरोपीविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि कॉन्स्टेबल मोहन चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणामुळे बोदवड शहरात संतापाचे वातावरण असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू असून परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15

‘तर मी एका मिनिटांत राजीनामा देईन’ दिलीप वळसे पाटलांचे थेट आव्हान; दूध भेसळ प्रकरणावरून राजकारणात खळबळ!

Sunday, 2 August 2026, 18:46

भाटघर धरण 100% भरले! 45 स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 2 August 2026, 18:32

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

Sunday, 2 August 2026, 18:10

छतावर झोपून रात्रीचा पहारा अन् सलग ८ दिवस ‘रेकी’; ‘त्या’ कारखान्यात नेमकं काय चालायचं? सोलापुरातल्या फिल्मीस्टाईल थरारक कारवाईची इनसाईड स्टोरी…

Sunday, 2 August 2026, 17:34

पुण्यात रात्री थरार! बोगद्यात शिरताच घडतं भयंकर; गाडीवर दगडफेक करत हल्ला करतात अन्…

Sunday, 2 August 2026, 16:54
Next Post

मित्राला मदत करणं पडलं महागात! 35 लाख हडपले, अनेक महिने पैसे परत करण्याचं आमिष दाखवलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.