Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी उशीने तोंड दाबून पत्नीचा खून अन् नंतर पतीची आत्महत्या; बीडमधील धक्कादायक घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 14 May 2024, 20:12
duaghter murdered her mother with help of friend pune

बीड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यातच एक पतीने पत्नीचा खून केला नंतर स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवलं. अगोदर उशीने तोंड दाबून पत्नीचा खून करण्यात आला, नंतर स्वतः देखील दोरीने गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली. ही घटना बीड शहरातील वृंदावन कॉलनीत घडली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज असून पोलिस तपास करत आहेत.

राधा वायभट (वय 26) व भागवत वायभट (वय 35, दोघेही रा. लिंबागणेश ता.बीड ह.मु. बीड) अशी मृतांची नावे आहेत. भागवत हा रिक्षा चालक असून, बीडमध्ये भाड्याने घर करून कुटुंबासह रहात होता. तो रात्री घरी आला. यावेळी पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यामध्ये त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यानंतर मध्यरात्रीच डोक्या खाली घेण्याच्या उशीने पत्नीचे तोंड दाबले. यामध्ये गुदमरून पत्नी राधाचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वतः देखील दरवाजा बाहेर असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेतला.

दरम्यान, सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षांच्या चिमुकलीने हा प्रकार पाहिला. तिने रडायला सुरूवात केली. त्यामुळे खालच्या मजल्यावरील लोक वरच्या मजल्यावर गेले. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यावर शिवाजीनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते. हा वाद कौटुंबिक कारणावरून झाल्याचे समजत आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35
Next Post
Man arrested for having pistol illegal by shikrapur policely

अल्पवयीन मुलीच्या लग्नाची पत्रिका देणंच आलं अंगलट; लग्नाचाच झाला भांडाफोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.