Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: महाराष्ट्रातल्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड! ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला ये’ म्हणत बोलावलं; अन् नंतर महिलेसोबत घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 March 2026, 17:08
Crime News: The deeds of another fraudster in Maharashtra revealed! He called saying 'Come and wish me a happy birthday'; and then a terrible thing happened to the woman...

नांदेड: नाशिकमधील अशोक खरात (Crime News) प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ माजलेली असतानाच नांदेडमध्येही (Nanded News) तत्सम स्वरूपाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धार्मिक स्थळाशी संबंधित व्यक्तीवरच महिलेला फसवून अत्याचार केल्याचा आरोप झाल्याने या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

नांदेड शहरातील गाडीपुरा परिसरातील एका मठातील संत हरीगीर दत्तगीर गिरी महाराज (वय 38) यांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली आहे. 46 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पीडित महिला 12 मे 2025 रोजी मठात दर्शनासाठी गेल्या असताना तिची आरोपी महाराजाशी ओळख झाली. त्यानंतर मोबाईलवरून संपर्क वाढत गेला आणि पुढे जवळीक निर्माण झाली. या काळात महाराजाने महिलेला लग्नाचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. जून महिन्यात महिलेने त्यांना गुरु मानले होते, त्यामुळे विश्वास अधिक दृढ झाला.

मात्र, पुढे या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेच्या घरी जाऊन शारीरिक संबंधांची जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केल्यावर “मी संन्याशी आहे, लग्न करू शकत नाही” असे सांगत पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा दबाव टाकल्याचेही समोर आले आहे.

या घटनेमुळे धार्मिक ठिकाणांमधील विश्वास आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरवापर केल्याच्या घटना वाढत असल्याने प्रशासन आणि समाजाने अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भाग्यनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21
Next Post
Ashok Kharat Case: Horrific revelations in Ashok Kharat case! Pregnant woman raped; Husband made to sit outside and inside... Three more women file complaint

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात भयंकर खुलासे! गर्भवती महिलेवर बलात्कार; नवऱ्याला बाहेर बसवलं अन् आत...आणखी तीन महिलांची तक्रार दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp