Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: दोघे गुपचूप भेटत होते, तेवढ्यात नातेवाइकांनी गाठलं! प्रियकर पसार झाला पण पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा थरकाप उडेल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 March 2026, 16:34

Crime News: बीड : जिल्ह्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याची माहिती नातेवाइकांना मिळाल्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग केला. या घटनेत प्रियकर पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र संतापलेल्या नातेवाइकांनी तरुणीवरच राग काढत मारहाण केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील तरुणीला भेटण्यासाठी शेजारच्या लाडेवडगाव येथील तरुण आला होता. दोघे भेटणार असल्याची माहिती नातेवाइकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या तरुणाचा पाठलाग सुरू केला. परिस्थितीची जाणीव होताच संबंधित तरुण घटनास्थळावरून पळून गेला.

 

प्रियकर हातातून निसटल्याने नातेवाइकांनी नंतर संबंधित तरुणीला गाठले. ते तिच्या मागावर राहून शेजारच्या गावात गेले. त्या ठिकाणी त्यांनी तरुणीसह तिच्या मैत्रिणीलाही पकडले आणि दोघींनाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या प्रकाराची माहिती एका नागरिकाने तातडीने पोलिसांना दिली. “दोन मुलींना काही लोक मारहाण करत आहेत,” अशी माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोघींना सुरक्षित केले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे प्रकरण घरगुती वादाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र संबंधित कुटुंबाने कोणतीही अधिकृत तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांना पुढील कारवाई करता आली नाही. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला नाही.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Saswad news : विद्युत मीटर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून मारहाण ; एका पुरुषासह 9 महिलांविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 9 May 2026, 12:36

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण..

Saturday, 9 May 2026, 11:46

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47
Next Post

मुळा नदीपात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह! दापोडी परिसरात खळबळ; आत्महत्या की घातपात? पोलीस तपास सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.