Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुळा नदीपात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह! दापोडी परिसरात खळबळ; आत्महत्या की घातपात? पोलीस तपास सुरु

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 March 2026, 16:35

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील दापोडी परिसरात मुळा नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने आज दुपारपासून परिसरात खळबळ उडाली. दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांच्या निदर्शनास नदीत मृतदेह तरंगताना आल्याने त्यांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली.

माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ‘जलपरी’ या विशेष रेस्क्यू वाहनाच्या मदतीने जवानांनी नदीपात्रात उतरून शोधमोहीम राबवली आणि अथक प्रयत्नांनंतर संबंधित महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आत्महत्येचा प्रकार आहे की इतर कोणता गुन्हेगारी अँगल आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे दापोडी पोलिसांकडून परिसरातील आणि आसपासच्या पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, नदीकाठच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अशा घटनांमुळे शहरात सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, विशेषतः नदीकाठच्या भागात देखरेख वाढवण्याची गरज अधोरेखित होत आहे. दरम्यान, महिलेची ओळख पटल्यास या प्रकरणातील नेमके कारण समोर येण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास त्यादृष्टीने सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02

माझ्या समोर बाळूदाला मारलं’ पप्या शिंदे जेलमध्ये ढसा-ढसा रडला! डायरेक्ट खऱ्या मारेकऱ्याचं नाव सांगितलं; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:57

मेरठच्या ‘ब्लु ड्रम’ हत्याकांडात मुस्कान अन् साहिल दोषी! फाशी होणार की जन्मठेप? कोर्टात नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 17:41

99 टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवार यांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्यात हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

Thursday, 1 October 2026, 17:39
Next Post

थेऊरमध्ये शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा; ढोल-ताशांच्या गजरात शिवशाही मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp