Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘मला कांदेपोह्यांचा कार्यक्रमाला यायचं नाही” मुलगी पाहायला नकार दिल्याने तरुणासोबत घडलं भयंकर; तिघांनी रस्त्यात गाठलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 March 2026, 19:34
Crime News: 'I don't want to come to the onion poha program' Terrible thing happened to the young man after he refused to see the girl; Three people met him on the road and...

बीड: बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात (Crime News) किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी पाहण्यासाठी (Beed News) सोबत येण्यास नकार दिल्याने एका 21 वर्षीय तरुणावर तिघांनी हल्ला केला, तर त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या पती-पत्नीलाही मारहाण करण्यात आली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा रामदास थोरात हा 18 मार्च रोजी रात्री बाजारतळ परिसरातून आपल्या शेताकडे जात होता. त्यावेळी औदुंबर थोरात, विशाल थोरात आणि बाळू थोरात यांनी त्याला रस्त्यात अडवून एका मुलीला पाहण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. मात्र घरी कोणी नसल्यामुळे कृष्णाने जाण्यास नकार दिला. या साध्या कारणावरून आरोपी संतापले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला.

आरोपींनी कृष्णाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी गजाने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेदरम्यान आरडाओरडा ऐकून महादेव थोरात आणि त्यांची पत्नी दिपाली थोरात हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही लक्ष्य करत मारहाण केली. दिपाली यांच्या हातावर काठीने मारण्यात आले, तर दोघांनाही धमक्या देण्यात आल्या.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून इतक्या गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जखमी कृष्णा थोरात यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, औदुंबर, विशाल आणि बाळू थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59
Next Post
Ashok Kharat: There was a 20-foot snake in Kharat? When the Tantra mantra was chanted, it would take off its head and sway; Another shocking revelation in the 'Bhondubaba' case

Ashok Kharat: खरातकडं चक्क 20 फुटांचा नाग होता? तंत्र-मंत्र म्हणल्यावर तो फणा काढून डोलायचा; 'भोंदूबाबा' प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp