Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

५ लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी जाळ्यात; वर्ग २ च्या जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी मागितली होती तब्बल ४१ लाखांची लाच

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 May 2025, 16:20
Chhatrapati sambhajinagar deputy district collector caught by acb due to taking bribe

छत्रपती संभाजीनगर: इनामी जमीन वर्ग २ मधून वर्ग १ करून चलन जनरेट करण्यासाठी तब्बल ४१ लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर २३ लाख रुपये यापूर्वी घेऊन उर्वरित १८ लाखांपैकी ५ लाखांची लाच स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. आंरोपी खिरोळकर याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील ४९ वर्षीय तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी मौजे तिसगाव येथील ६ एकर १६ गुंठे ही वर्ग २ ची जमीन शासनाची परवानगी घेऊन रजिस्ट्री खरेदी खत करून २०२३ मध्ये विकत घेतलेली आहे. ही जमीन वर्ग २ ची असल्यामुळे ती वर्ग १ करण्यासाठी शासनास लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी यापूर्वी आरोपींनी २३ लाख रुपये घेतले होते. या जमिनीच्या नजराण्यांचा दुसरा टप्पा पुन्हा शासनाकडे भरावयाचा होता. त्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांनी १८ लाखांची मागणी केली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी मे रोजी संपर्क साधला. २६ मे तक्रारीची पडताळणी केली असता खिरोळकर यांच्या केबिनमध्ये पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये आणि फाईल पूर्ण झाल्यानंतर १३ लाख रुपये देण्याचे ठरले. २७ मे रोजी तक्रारदाराला आरोपी त्रिभुवन याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवर ५ लाखांच्या लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. तक्रारदाराकडून ५ लाख रुपये स्वीकारताना पथकाने दिलीप त्रिभुवनला अटक केली. यानंतर खिरोळकरला ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

केबिन, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी

खिरोळकर याला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाने केबिनमधील कपाटांची, टेबलच्या कप्प्यांची झडती घेतली. तसेच कॉम्प्युटरची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. तब्बल अर्धा तास कसून तपासणी करण्यात आली. त्रिभुवन याचा कक्ष उघडण्याचा प्रयत्न पथकाने केला, मात्र त्याला कुलूप असल्याने त्याची तपासणी करण्यात आली नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

शिरुर तालुक्यात यंदा उच्चांकी पावसाची नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.