Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरुर तालुक्यात यंदा उच्चांकी पावसाची नोंद

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 28 May 2025, 16:24

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे यंदा तालुक्यात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षात मे महिन्यात पहिल्यांदाच सरासरी सुमारे १८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पाबळ, निमोणे व न्हावरा या मंडल भागातील गावातून सुमारे २०० हुन अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला. परंतू परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात धामारी, केंदूर, पाबळ, कान्हूर मेसाई, खैरेवाडी व परिसरात लवकरच पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्याच दरम्यान तालुक्यात पावसाने ५ मे पासून हजेरी लावली. सुरुवातीला अवकाळी म्हणून हजेरी लावलेल्या पावसाने पाणीटंचाई निर्माण झालेल्या अनेक गावांना आणि भागांना दिलासा मिळाला आहे.

 

सततच्या पावसाने चास कमान व भीमा नदीच्या लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचवेळी सततच्या पावसामुळे शेतात गवत मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. चोवीस तालुक्यात सरासरी ८१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

शिरुर तालुक्यात १ मे ते २५ मे पर्यंत पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये), टाकळी हाजी-९६.८, रांजणगाव गणपती१११, मलठण-१११, शिरुर-१३६.२, कोरेगाव भीमा-१५२, वडगाव रासाई-१६२. ८, तळेगाव ढमढेरे-१९३.२, निमोणे-२७१.१, न्हावरा-२८५.५, पाबळ-२९८

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
four lakh fifty thousand student registered for class 11th admission pune

अकरावीसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.