Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed News: अल्पवयीन मुलीचा बालविवाह उधळला; पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाचे लग्न मंडपातून पलायन 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 6 February 2026, 12:31
Photo-Social Media

Photo-Social Media

बीड: बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने भर मंडपातूनच लग्न अर्धवट सोडून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी सुमारे  100  जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राज्यात बालविवाहावर बंदी असतानाही ग्रामीण भागात अशा घटना अद्यापही छुप्या पद्धतीने घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (Beed News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरालगतच्या कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचत सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी विवाह सोहळा सुरू असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी प्रवेश करताच नवरदेवाने मंडपातूनच पलायन केले.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यावरून प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधू-वराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वराडी मंडळी, तसेच कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह सुमारे  100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे चित्र असून, ते रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या नवरदेवाचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात बालविवाहावर कायदेशीर बंदी असतानाही अशा घटना कशा घडतात, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

ST Bus

ST Bus News : ‘आपली बस, आपली सेवा’ 1 मे पासून अभियान ; प्रवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी एसटी सज्ज , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Sunday, 26 April 2026, 18:48

Gram Panchayat Elections 2026 : पुणे जिल्ह्यातील 754 ग्रामपंचायतींचा निवडणूक ‘बिगुल’ वाजणार ; प्रशासकीय हालचालींना वेग, यादिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार..

Sunday, 26 April 2026, 18:30

Pune News : महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

Sunday, 26 April 2026, 16:53

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Sunday, 26 April 2026, 16:13
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sunday, 26 April 2026, 16:03
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
Next Post
Crime

Crime : मॅट्रिमोनी वेबसाइटवरून ओळख झाली, जोडीदार ठरला, लग्नाचे आश्वासन दिलं आणि लग्नाआधीच त्याने तिच्या सोबत 'जे' केलं त्याने तुम्हालाही धडकी भरेल !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.