Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar : अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर नियोजित दौरा रद्द; काय आहे कारण?

Editorby Editor
Saturday, 2 December 2023, 10:52
MLA Jitendra Ahwad criticized DCM ajit Pawar over saving man froma MOCCA

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे. अजित पवार ज्या हेलिकॉप्टरने दौरा करणार होते, त्यात बिघाड झाल्याने हा दौरा होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मराठा समाजाच्या युवकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचाही चर्चा रंगल्या आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar)

अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा नियोजित दौरा होता. ते आज गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन प्रसंगी अजित पवार येणार होते. मात्र,अजित पवार ज्या हेलिकॉप्टरने दौरा करणार होते, त्यात बिघाड झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे मराठा समाजाच्या युवकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला मराठा आंदोलकांनी विरोध दर्शविला होता. याबाबत, गंगापूर तहसीलदार यांना मराठा आंदोलकांनी निवेदन देखील दिले आहे.

ज्यात,”शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोत. तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा. असं निवेदनात म्हटले आहे. मात्र, नेमका दौरा कशामुळे रद्द झाला हे सध्या गुलदस्त्यात आहे. (Ajit Pawar)

नेमकं काय म्हटले आहे निवेदनात?

आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्या ठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतः चा प्रचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आसताना शासनाने अजून ही मराठा समाजाला obc मधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये अशी घोषणा केली असताना संत परंपरेत ज्ञानेश्वर रचिला पाया, तुका झालासे कळस असे उत्तुंग साहित्य परंपरा प्रचार जे संत महंत मंडळी रात्रंदिवस करतात त्यांना बोलावणे अपेक्षित होते.

मात्र तसे न करता कोणीतरी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून प्रचारासाठी साहित्य संमेलनाच्या वापर करत असेल तर आमचा सकल मराठा समाजाचा यास विरोध असून, शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करणार आहोत तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील याची नोंद घ्यावी.

Editor

Editor

ताज्या बातम्या

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला कोर्टाचा झटका ; न्यायालयाने’ तो’ जामीन अर्ज फेटाळला

Thursday, 22 May 2025, 10:23

वैष्णवीने आधीही विष प्राशन करून केला होता आत्महत्येचा प्रयत्न,  एफआयआरमधून खळबळजनक माहिती उघड

Thursday, 22 May 2025, 9:51

ऑपरेशन सिंदूरवर आधारित सुखविंदर सिंग यांचे “सिंदूर” नावाचे नवीन गाणे रिलीज

Thursday, 22 May 2025, 9:16

राज्यावर चक्रीवादळाचे संकट, किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 22 May 2025, 8:33

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३२ वर; जाणून घ्या तज्ञांचे मत

Thursday, 22 May 2025, 8:16

पुढील ५ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 22 May 2025, 7:54
Next Post

ऐकावे ते नवलंच! दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मुलाने पाडले आईचे दात

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.