Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वटसावित्रीपूर्वी पत्नीपीडित संघटनेची ‘पिंपळपौर्णिमा’; 108 उलट्या प्रदक्षिणा घालत केली “सात जन्मात तर काय सात सेकंदही नको अशी पत्नी” ही प्रार्थना

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 28 June 2026, 13:25

छत्रपती संभाजीनगर: वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने एकीकडे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित संघटनेने नेहमीप्रमाणे वेगळाच उपक्रम राबवला. वटसावित्रीच्या आदल्या दिवशी संघटनेच्या सदस्यांनी ‘पिंपळपौर्णिमा’ साजरी करून आपल्या मागण्या अनोख्या पद्धतीने मांडल्या. या उपक्रमामुळे शहरात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांनी पिंपळाच्या झाडाभोवती 108 उलट्या प्रदक्षिणा घालून यमदेवाला प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेत, “पुढच्या जन्मात किंवा सात जन्मातही हीच पत्नी मिळू नये,” अशी भावना व्यक्त करण्यात आली. हा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनीही गर्दी केली होती.

पत्नीपीडित संघटनेमुळे पत्नींकडून मानसिक, कौटुंबिक किंवा इतर प्रकारचा त्रास झाल्याचा दावा करणारे अनेक पुरुषही समाजात आहेत असे दिसते. अध्यक्ष ॲड. भरत फुलारे यांच्या मते, पुरुषांनाही न्याय मिळावा, त्यांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकल्या जाव्यात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदेशीर संरक्षणाची व्यवस्था व्हावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. या विषयाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचत झडप घातली अन् तरुणांजवळ सापडलं इंजेक्शन; सत्य समजताच पोलिसही चक्रावले…

Friday, 24 July 2026, 14:55

पुण्यात पुन्हा गँगवॉर! घोरपडी पेठ परिसरात भरदिवसा थरार; वनराज आंदेकर मर्डर केसमधील साक्षीदारावर गोळीबार

Friday, 24 July 2026, 14:36

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! मार्केट यार्डातील घाऊक दुकान फोडून 7 लाखांच्या सिगारेटवर डल्ला

Friday, 24 July 2026, 14:34

‘मला खूप पिंपल्स आले आहेत, मी आता सुंदर दिसत नाही,’ असे म्हणत 27 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन; चाकण येथील घटना

Friday, 24 July 2026, 13:38

राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अष्टापूर येथील तरुणाची तब्बल 24 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 24 July 2026, 13:12

पोलीस करत होता 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, दुसरा सहकारी पोलीस घरा बाहेर देत होता पहारा; वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून बोलावले अन् नंतर

Friday, 24 July 2026, 12:12
Next Post

'लग्न मोडलं असतं तर बदनामी झाली असती; केतनची हत्या करणं सोपं वाटलं'; सियाचा धक्कादायक दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.