Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘लग्न मोडलं असतं तर बदनामी झाली असती; केतनची हत्या करणं सोपं वाटलं’; सियाचा धक्कादायक दावा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 28 June 2026, 13:46

पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गतीने सुरू आहेत. पुणे ग्रामीण पोलीस विविध पुरावे गोळा करत असून, मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची सखोल चौकशी सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून दोघांना लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले होते. या माध्यमातून त्या दिवशी नेमके काय घडले, याची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचा विवाह ठरला होता. मात्र, सियाला हे लग्न मान्य नसल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. लग्न मोडल्यास कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती तिला वाटत होती, त्यापेक्षा केतनची हत्या करण सोपं, असा दावा तपासातील सूत्रांकडून केला जात आहे. मात्र, या संदर्भात पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

पोलिसांच्या संशयानुसार, सिया आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनला संपवण्याचा कट रचला. या योजनेनुसार 18 जून रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. त्यानंतर त्याला दरीत ढकलून त्याची हत्या केली. या प्रकरणातील प्रत्येक पुरावा आणि घटनास्थळावरील माहितीची बारकाईने तपासणी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतनने एकमेकांना धक्का देण्याचा सरावही केल्याचा दावा समोर आला आहे. मात्र, हा सराव नेमका कुठे झाला, याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.

 

सध्या या प्रकरणाचा तपास अनेक अंगांनी सुरू आहे. या प्रकरणामागील संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34

तपासासाठी गेले अन् तक्रारदार महिलेसोबत साताऱ्यात फिरायला निघाले! पुण्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thursday, 30 July 2026, 10:10

सारोळ्यात FDA ची धडक कारवाई! आता नसरापूर, कापूरहोळ, खेड शिवापूर, केळवडे परिसराची पाळी कधी? नागरिकांचा प्रश्न

Thursday, 30 July 2026, 9:59
Next Post

70 हजारांच्या नोकरीसाठी रोज 18 तास काम; विरोध केल्यास मारहाण, विजेचे शॉक अन् शेवटी हत्या; 'गोल्डन ट्रँगल'मध्ये अडकले 700 भारतीय! नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.